![]()
आपल्या पाच वर्षीय सावत्र मुलाला अमानुष मारहाण करून त्याचा व्हिडिओ नातेवाइकांना पाठवत दीड हजारांची खंडणी मागणाऱ्या अनिस शेखविरुद्ध जाफराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शिर्डी येथील मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आरोपी अनिस हा पत्नी व पाच वर्
.
भीक मागण्याची जबरदस्ती
आरोपी अनिस शेख सावत्र मुलगा व पत्नीला घेऊन शिर्डी येथील तिनशे रुपये दररोज खर्च असलेल्या लॉजवर वास्तव्यास होता. त्यासाठी तो पत्नी व पाच वर्षांच्या सावत्र मुलाला भीक मागण्यास सांगत होता. मुलगा भीक मागण्यास नकार देत असल्याने त्यास हातपाय बांधून मारहाण केली. व्हिडिओ नातेवाइकांना पाठवून पैशांची मागणी केल्याने हे प्रकरण उघडकीस आले.