Headlines

सेन्सेक्स 300 अंकांनी वाढून 73,500 च्या पुढे:IT शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी आणि मेटलमध्ये विक्री; जिओ IPO चा आज शेवटचा दिवस




शेअर बाजारात आज म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी तेजी आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी वाढून 73,500च्या वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 20 अंकांची तेजी असून तो 22,700च्या वर पोहोचला आहे. IT शेअर्समध्ये आज सर्वाधिक खरेदी, तर मेटल शेअर्समध्ये विक्रीचा दबाव आहे. जिओच्या IPOचा आज तिसरा दिवस जिओच्या IPOचा आज तिसरा दिवस आहे. यामध्ये 23 ऑक्टोबरपर्यंत बोली लावता येणार आहे. कंपनीला याद्वारे 30,188 कोटी रुपये उभारायचे आहेत. यामध्ये किमान ₹13,428 ची गुंतवणूक करावी लागेल. आशियाई बाजारांमध्ये आज घसरण अमेरिकी बाजारात 22 ऑक्टोबरला घसरण झाली



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *