राहुल गांधी जुमलेबाज नाहीत:सुब्रमण्यम स्वामींवर कारवाईची हिंमत का नाही?; खर्गेंवरील टीकेवरून विजय वडेट्टीवारांचा भाजपला सवाल
राहुल गांधी हे काही जुमलेबाज नाहीत. त्यांची भूमिका एकच असते ज्या भागात जातील तशी भूमिका ते बदलत नाहीत. ते काही खोटं बोलत नाही. दक्षिणेत गेल्यावर एक आणि उत्तरेत एक रंग असे काही राहुल गांधी वागत नाहीत, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. सरड्या प्रमाणे कोण रंग आणि ड्रेस बदलतात हे सर्वांना ठाऊक आहे,…