आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला का दिली धमकी?:जागतिक पुस्तक दिनी चर्चेत आलेल्या गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता?'मध्ये नेमके काय; जाणून घेऊ…!
‘शिवाज कोण होता?’ या कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या पुस्तकावर तब्बल 37 वर्षांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून जीवे मारण्याची धमकीही दिलीय. त्यामुळे गोविंद पानसरे आणि हे पुस्तक आज 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिनी पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आमदार संजय गायकवाड यांना…