Headlines

'शिवाजी कोण होता' पुस्तकावरून वाद:रोहिणी खडसे म्हणाल्या- संभ्रम निर्माण करण्यात सत्ताधाऱ्यांची PhD; संजय गायकवाडवर गुन्हा दाखल करा- विजय वडेट्टीवार

कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावरून नवा वाद उफाळून आला असून बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. हे शीर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारे असल्याचा दावा करत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ व धमकी दिल्याची तक्रार समोर आली आहे….

Read More

Rajinikanth Kamal Haasan; Tamil Nadu Election 2026 Voting Photos | Vijay TVK

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ जागांवर आणि तामिळनाडूतील सर्व २३४ जागांवर मतदान सुरू आहे. आज तामिळनाडूतील चेन्नईमध्ये रजनीकांत, कमल हासन, धनुष यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी मतदान केले. साउथ सुपरस्टार थलापती विजय यांचा पक्ष तामिळगा वेट्ट्री कझगम (TVK), तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सर्व २३४ जागांवर स्वबळावर निवडणूक लढवत आहे. विजय स्वतः पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली…

Read More

संपाचा तिसरा दिवस; नागरिकांचे हाल:तहसील कार्यालयातून दाखले मिळत नाही- ग्रामस्थ त्रस्त‎

जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तिसऱ्या दिवसाकडे वाटचाल करित आहे. या आंदोलनामुळे तहसील कार्यालयातून प्राप्त होणारे दाखले नागरिकांना मिळणे बंद झाले असून आरोग्यसेवासुद्धा कोलमडली आहे. त्यामुळे नागरिकांना हाल सहन करावे लागत आहे. दरम्यान संपाबद्दल तोडगा काढण्यासाठी आज, बुधवारी मुंबईत मुख्य सचिवांसोबत सुकाणू समितीची…

Read More

राहुरी मतदानाच्या दिवशीच प्राजक्त तनपुरेंची स्पष्ट भूमिका:भाजप प्रवेशाच्या अफवा फोल, तनपुरे अजूनही पवारांसोबतच

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी जोर धरला होता. मात्र मतदानाचा हक्क बजावल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट सांगितले की, ते कोणत्याही नव्या पक्षात जाणार नसून ते अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याच भूमिकेत ठाम…

Read More

PM Narendra Modi LIVE Update; West Bengal Election 2026 Rally Speech

Marathi News National PM Narendra Modi LIVE Update; West Bengal Election 2026 Rally Speech | Amit Shah BJP TMC कोलकाता4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी कृष्णानगरमध्ये निवडणूक रॅली घेतली. ते म्हणाले – आज पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. मी सर्व मतदारांना सांगू इच्छितो की, यावेळी मतदानाचे नवीन विक्रम प्रस्थापित झाले पाहिजेत….

Read More

‘कूल रूफ' उपनियमांसाठी राज्य शासनाचा 10 लाखांचा पुरस्कार:अमरावती मनपाच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा‎

एकीकडे विदर्भातील वाढत्या तापमानाची चर्चा असताना, दुसरीकडे याच उष्णतेवर मात करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेने राबवलेल्या ‘कूल रूफ’ धोरणाने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्य शासनाच्या मानाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२५-२६ मध्ये अमरावतीने प्रथम क्रमांक पटकावत १० लाख रुपयांचे पारितोषिक आपल्या नावे केले आहे. पुणे, मीरा-भाईंदर, नवी मुंबई यांसारख्या मोठ्या महानगरपालिकांशी स्पर्धा…

Read More

अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचे निधन; AICWA ने दुःख व्यक्त केले:म्हटले- हे केवळ कुटुंबाचेच नाही, तर संपूर्ण चित्रपट उद्योगाचे नुकसान आहे

ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA) ने हरियाणवी अभिनेत्री आणि नृत्यांगना दिव्यांका सिरोहीच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर AICWA ने लिहिले, ‘आम्ही 30 वर्षांच्या दिव्यांका सिरोही यांच्या आकस्मिक निधनाच्या बातमीने खूप दुःखी आहोत. हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नाही, तर संपूर्ण चित्रपट उद्योगासाठी मोठे नुकसान आहे.’ पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, ‘दिव्यांकाने…

Read More

दहावी पास ठग बनला इस्रोचा 'वरिष्ठ शास्त्रज्ञ:विवाहाच्या आमिषाने महिलेला 26 लाखांना लुटले, येरवडा पोलिसांकडून अटक

येरवडा पोलिसांनी इस्रोमध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपीने विवाहाचे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल 26 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या बँक खात्यातून 21 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. आदर्श प्रशांत म्हात्रे (वय 34, रा. अलिबाग, जि. रायगड) असे अटक…

Read More

आतड्याला पीळ पडल्याशिवाय अस्सल कलाकृती अशक्य:लेखन अन् चित्रकला दोन्ही लेखनाचेच प्रकार, वसंत आबाजी डहाके यांचे प्रतिपादन

ज्येष्ठ कवी आणि चित्रकार वसंत आबाजी डहाके यांनी ‘आतड्याला पीळ पडल्याशिवाय अस्सल कलाकृती अशक्य’ असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या मते, लेखन आणि चित्रकला हे दोन्ही लेखनाचेच प्रकार आहेत, ज्यात अनुक्रमे शब्द आणि रेषांची साथ असते. प्रसिद्ध चित्रकार आणि लेखक राजू बाविस्कर यांच्या ‘काळ्यानिळ्या रेषा’ या आत्मकथनाला नुकताच साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. याबद्दल…

Read More

NTPC Recruitment 250 Posts | AIIMS 119 Vacancies

4 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीमध्ये NTPC मध्ये 250 पदांची भरती, एम्समध्ये 119 रिक्त जागांची माहिती. ही रिक्त जागा एम्स ऋषिकेशसाठी काढण्यात आली आहे. तसेच बँक ऑफ बडोदामध्ये क्लर्कच्या 30 ओपनिंग्जची माहिती. या ओपनिंग्ज स्पोर्ट्स कोट्याअंतर्गत काढण्यात आल्या आहेत. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. NTPC मध्ये 250 पदांची भरती,…

Read More