बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा ठेका घेतलाय का?:धमकी प्रकरणावर हर्षवर्धन सपकाळांचा संताप, गायकवाडांवर टीका
शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या प्रकाशकाला दिलेल्या धमकीनंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत गायकवाडांवर जोरदार टीका केली आहे. बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच त्यांनी उचलल्याचा आरोप करत सपकाळ यांनी सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट लिहून हल्लाबोल केला आहे….