Headlines

नागपुरात 'आपली बस'ला टिप्परची धडक:पंचशील चौकात अपघात, महिला वाहक गंभीर, ४ प्रवासी सुखरूप

खापरी नाका डेपोतून ‘आपली बस’ टर्मिनलकडे जाणाऱ्या ईकेए कंपनीच्या इलेक्ट्रिक बसला पंचशील चौकात आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास एका अज्ञात टिप्परने जोरात धडक दिली. या भीषण अपघातात बसमधील महिला वाहक गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर चालकही जखमी झाला आहे. सुदैवाने, अपघाताच्या वेळी बसमध्ये उपस्थित असलेले चारही प्रवासी पूर्णपणे सुखरूप आहेत….

Read More

एस.टी. महामंडळात नोकरभरतीची मोठी संधी!:तब्बल ३३,००० पेक्षा जास्त पदे रिक्त; चालक-वाहकांच्या जागांचाही समावेश

महाराष्ट्र राज्य मार्गदर्शक परिवहन महामंडळात (एस.टी.) ३१ मार्च २०२६ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार वर्ग-१ ते वर्ग-४ प्रवर्गामध्ये एकूण ३३,०५१ पदे रिक्त असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या चालक, वाहक आणि कार्यशाळेतील तांत्रिक कर्मचाऱ्यांची आहे. ईटीआयएम मशीन्स, ओआरएस प्रणाली आणि प्रादेशिक कार्यालये बंद झाल्यामुळे प्रशासकीय स्तरावरील अनेक पदे तात्पुरती गोठवण्यात आली असली, तरी प्रवासी सेवेशी संबंधित…

Read More

संत, वारकऱ्यांवरील अन्याय सहन करणार नाही:DCM एकनाथ शिंदे यांचा इशारा; कीर्तनकार कैलास आनंदेंशी साधला फोनवरून संवाद

बीडच्या गेवराई येथील कीर्तनकार कैलास आनंदे यांना अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितल्याचा कारणावरून 4 दिवसांपूर्वी गावगुंडांनी बेदम मारहाण केली होती. सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज त्यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला. महाराष्ट्रातील संत, महंत आणि वारकरी समाजावर कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही, असे…

Read More

परिवहन मंत्री मराठी सक्तीवर कठोर:म्हणाले – शाहरूख, सलमान, अंबानी, अदानींनी परवाना घेतला नाही, रिक्षा – टॅक्सी चालकांनी घेतलाय

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा रिक्षा व टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीचे समर्थन केले आहे. शाहरूख किंवा सलमान खानने आमच्याकडून चालक परवाना घेतला नाही. अंबानी – अदानींनीही ट्रान्सपोर्टचा परवाना घेतला नाही. त्यामुळे महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर येथील भाषा शिकावीच लागेल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीमुळे एसटीचा प्रवास महागण्याचेही…

Read More

Mumbai POCSO Support Person Recruitment

बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत बाल पीडितांना न्यायप्रक्रियेदरम्यान सहाय्य व संरक्षण देण्यासाठी ‘सपोर्ट पर्सन’ नियुक्तीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हा मह . इच्छुक उमेदवारांनी १५ दिवसांच्या आत आपले अर्ज ‘जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, ११७, बी.डी.डी. चाळ, पहिला मजला, वरळी, मुंबई…

Read More

चांदी ₹1,722 ने घसरून ₹2.67 लाखांवर आली:सोने ₹389 ने स्वस्त होऊन ₹1.58 लाख झाले, कॅरेटनुसार पाहा सोन्याची किंमत

आज म्हणजेच 18 मे रोजी सोने-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 1 किलो चांदीचा दर 1,722 रुपयांनी कमी होऊन 2.67 लाख रुपयांवर आला आहे. यापूर्वी त्याची किंमत 2.69 लाख रुपये होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 389 रुपयांनी घसरून 1.58 लाख रुपये झाला आहे. यावर्षी सोने 24…

Read More

प्रेमानंदजींची तब्येत बिघडली, पदयात्रा थांबवली:अनिश्चित काळापर्यंत एकांतिक दर्शनही होणार नाहीत; शिष्यांनी भक्तांना सांगितले – कृपया परत जा

संत प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली आहे. यामुळे त्यांनी रात्रीची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहे. याशिवाय, महाराजांचे एकांतिक दर्शनही होणार नाही. रविवार रात्री हजारो भक्त त्यांच्या दर्शनासाठी पोहोचले, पण प्रेमानंद महाराज दररोजप्रमाणे पहाटे 3 वाजता पदयात्रेला निघाले नाहीत. त्यांच्याऐवजी त्यांचे शिष्य पोहोचले. शिष्यांनी लाऊडस्पीकरवरून घोषणा करून सांगितले- आपणा सर्वांना विनंती आहे की, महाराजांचे आरोग्य ठीक…

Read More

मोटेगावकरांकडे 10 दिवसआधीच होता NEET चा पेपर:मोबाईल डेटा डिलीट केला; दहा विद्यार्थ्यांपासून 40 हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेल्या एम सरची A टू Z माहिती

देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणात आता महाराष्ट्रातील लातूरचे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ शिवराज मोटेगावकर यांचे नाव चर्चेत आले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) या प्रकरणाच्या तपासात रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस अर्थात RCC या नामांकित कोचिंग संस्थेची चौकशी सुरू केली असून, संस्थेचे प्रमुख शिवराज मोटेगावकर यांची अनेक तास चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लातूरमधील शिक्षण क्षेत्रात…

Read More

महवशने चहलसोबतच्या नात्याच्या अफवांवर मौन सोडले:म्हटले- युजवेंद्रला एका चांगल्या मित्राची गरज होती, मी मैत्री चांगल्या प्रकारे निभावते

अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर आरजे महवशने क्रिकेटर युजवेंद्र चहलसोबतच्या तिच्या नात्याबद्दलच्या अफवांवर प्रतिक्रिया दिली. महवश म्हणाली की तिच्या आणि चहलमध्ये फक्त मैत्री होती. अलीकडेच दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले होते, त्यानंतर चर्चांना उधाण आले. यावर महवशने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, ‘लोकांचे असे आहे की ते गोष्टींना खूप मोठे बनवतात. जेव्हा तुम्ही स्वतः त्या गोष्टीतून जात…

Read More

बदलापूर अत्याचार प्रकरण:पीडित चिमुकलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली; 10 वी पर्यंतचे शुल्क मंजूर

बदलापूर अत्याचार प्रकरणी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील पीडित दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी अखेर सरकारने उचलली आहे. विशेष म्हणजे दहावीपर्यंतच्या शिक्षण शुल्कालाही शासनाने मंजूरी दिल्याची माहिती समोर आली आहे. तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी शिक्षणाची जबाबदारी घेणार असल्याची केवळ घोषणाच केली होती. तसेच शासनाकडून या मुलींची फी भरली जात नसल्याचा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी…

Read More