Headlines

पुण्यात 21 लाखांचे अमली पदार्थ जप्त:अंमली पदार्थ विरोधी पथकाची धानोरीत कारवाई, मूळ राजस्थानच्या दोन तरुणांना अटक

पुणे शहराच्या अंमली पदार्थ विरोधी पथक २ (गुन्हे शाखा) ने धानोरी परिसरात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे २१ लाख १३ हजार ७४८ रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, राजस्थानमधील मूळ रहिवासी असलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाला धानोरी येथील सिद्धार्थनगर भागात अमली पदार्थांची विक्री…

Read More

शहीद सुखदेव थापर यांना जयंतीनिमित्त विचारांनी अभिवादन:नवजागरण समितीने अमरावतीत आयोजित केला कार्यक्रम

अमरावती येथे नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समितीच्या स्थानिक शाखेने भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारी शहीद सुखदेव थापर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित केला. महावीर नगर येथील समिती कार्यालयात क्रांतिकारी विचारांच्या वातावरणात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात शहीद सुखदेव थापर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘साम्राज्यवाद मुर्दाबाद’, ‘शहीद…

Read More

श्रीकृष्ण मंदिरात उद्यापासून मानसशास्त्रीबाबांचे प्रवचन:पुरुषोत्तम मासनिमित्त श्री कृष्ण कथा सोहळ्याचे आयोजन

अमरावती येथील द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर, माताखिडकी-बुधवारा येथे महानुभाव वासानिक सेवा मंडळाच्या वतीने पुरुषोत्तम मासनिमित्त (अधिकमास) श्री कृष्ण कथा प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सोमवार, १८ मे रोजी सुरू होणार असून, तो २४ मेपर्यंत सलग चालणार आहे. श्री कृष्ण कथेचे निरूपण दररोज सायंकाळी ६ ते ८.३० वाजेपर्यंत होईल. सिन्नर (जि. नाशिक) येथील कृष्णकथाव्यास…

Read More

Rahul Gandhi 2029 PM Face; INDIA Allies Persuasion Needed

तेलंगणा7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी शनिवारी राहुल गांधींना 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवण्याची वकिली केली आहे. ते म्हणाले की, काँग्रेस आधी राहुल गांधींच्या नावाची घोषणा करेल आणि नंतर I.N.D.I.A. ब्लॉकच्या मित्रपक्षांना पाठिंब्यासाठी मनवले जाईल. रेवंत रेड्डी यांनी एका न्यूज कॉन्क्लेव्हदरम्यान राजकारणाबद्दल लोकांच्या बदलत्या विचारांवरही चिंता व्यक्त केली. ते…

Read More

प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू:काळ्या फिती लावून काम, सोमवारपासून भोजनावकाशात धरणे

विविध प्रलंबित मागण्यांसाठी विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने पुकारलेले राज्यव्यापी आंदोलन जिल्ह्यात तीव्र झाले आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठाचे कर्मचारी सहभागी झाल्यामुळे शैक्षणिक कामकाजावर परिणाम झाला आहे. आगामी सोमवारपासून कर्मचारी भोजनावकाशात आपापल्या संस्थेसमोर धरणे आणि निदर्शने करणार आहेत. हे आंदोलन शुक्रवार, १४ मे रोजी सुरू झाले. महासंघाचे अध्यक्ष अजय देशमुख…

Read More

समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या आंदोलनाला यश:खासदार वानखेडे, डीएचओ पारिसे यांच्या शिष्टाईने प्रश्न सुटला

अमरावती: दोन महिन्यांचे वेतन आणि नऊ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता न मिळाल्याने जिल्हाभरातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी (सीएचओ) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले होते. खासदार बळवंतराव वानखडे आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. खासदार वानखडे आणि डॉ. पारिसे यांनी आंदोलनकर्त्यांची त्यांच्या मंडपात जाऊन भेट घेतली. खासदारांच्या निर्देशानुसार, आंदोलनस्थळावरूनच…

Read More

वडाळी तलावाजवळ बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारणार:मंत्री संजय राठोड यांनी स्थळाची केली पाहणी

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज, शनिवारी अमरावती येथील वडाळी तलाव परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रस्तावित वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या नियोजित स्थळाला भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान मंत्री राठोड यांनी वडाळी उद्यान परिसरात भव्य, आकर्षक आणि दिमाखदार स्मारक उभारण्याचे निर्देश दिले. हे स्मारक शहरातील मुख्य रस्त्यावरून स्पष्टपणे…

Read More

कुमकुम मोहोडने जागतिक आर्चरी स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक:भारतीय महिला रिकर्व्ह संघाची शांघायमध्ये ऐतिहासिक कामगिरी

चीनमधील शांघाय येथे नुकत्याच पार पडलेल्या जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व्ह संघाने सुवर्णपदक जिंकले. या सुवर्णविजेत्या संघात अमरावती येथील मणीबाई गुजराती हायस्कूलची विद्यार्थिनी कुमकुम अनिल मोहोडचा समावेश आहे. कुमकुमच्या या यशामुळे अमरावती शहरासह शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुमकुम मोहोड ही मणीबाई गुजराती हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमधील इयत्ता ११ वी…

Read More

अमरावतीत परिचारिकांचे कामबंद आंदोलन सुरू:'जीएमसी'मध्ये महिला परिचारिकेवर अत्याचार; पोलिसांच्या उदासीनतेविरोधात संतापाचा उद्रेक

अमरावती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) एका महिला परिचारिकेवर झालेल्या अत्याचाराप्रकरणी स्थानिक पोलिस प्रशासनाने दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या स्थानिक शाखेने आज, शनिवार, १६ मे पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे. संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ मे रोजी कर्तव्यावर असताना एका अज्ञात…

Read More

शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये:चांदूरबाजारमध्ये आमदार प्रवीण तायडे यांच्या बँक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

चांदूरबाजार प्रतिनिधी: तालुक्यातील कोणताही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता सर्व बँकांनी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना आमदार प्रवीण तायडे यांनी दिल्या. येथील तहसील कार्यालयात आयोजित पीक कर्ज आढावा बैठकीत त्यांनी बँक अधिकाऱ्यांशी संवाद साधला. ब्लॉक लेव्हल बँकर्स कमिटीच्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार तायडे म्हणाले की, पीक कर्जासाठी बँकेत येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या अडचणी…

Read More