ग्रामिण पोलिसांच्या ताफ्यात गस्तीसाठी अद्यावयत दुचाकी:अचलपूर, परतवाडा पोलिस ठाण्यात हद्दीत करणार वापर
अमरावती ग्रामीण पोलीस दलाने आपल्या कार्यक्षमतेत आणि नागरिकांच्या सुरक्षेत मोलाची भर घालत एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अमरावती ग्रामीण पोलीस घटकात आता चार नवीन अत्याधुनिक ‘चार्ली मोबाईल’ पेट्रोलिंग दुचाकींचा समावेश करण्यात आला आहे. या दुचाकी अचलपूर व परतवाडा पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत. या अद्ययावत दुचाकींमुळे आपत्कालीन प्रतिसाद आणि पोलिसिंगची प्रक्रिया आता अधिक जलद व…