Headlines

CBI Raids Latur Tutor Amid NEET Paper Leak Probe

देशभर खळबळ उडवून देणाऱ्या नीट (NEET-UG) पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सीबीआयच्या (CBI) पथकाने शुक्रवारी पहाटे लातूर शहरातील सुतमील परिसरात एका बड्या खासगी ट्युशन चालकाच्या घरावर छापा टाकल्याने शहरात खळबळ उडाली आहे. . मुंबईहून हैदराबादमार्गे लातुरात दाखल झालेल्या सीबीआयच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने आज पहाटे सहा वाजल्यापासून सुतमील भागातील संबंधित ट्युशन चालकाच्या…

Read More

आदर्श जीवनाची सुरुवात बालवयात होणारे संस्कारापासून होते- पोहोकार:बारा वर्षांपासून सलग आयोजन; वारकरी परंपरा, हरिपाठाचे धडे‎

आदर्श जीवनाची सुरुवात म्हणजे बालवयात होणारे संस्कार होय, असे प्रतिपादन हभप भागवताचार्य सूरज महाराज पोहोकार यांनी केले. नांदगाव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कुलमध्ये सुरु असलेल्या बालसंस्कार शिबिरात ते बोलत होते. या वेळी शिबिराचे संचालक हभप उमेश महाराज जाधव, शिबिराचे उपमुख्याध्यापक भूषण महाराज गिरी, शिबिर शिक्षक कार्तिक महाराज चवात, विशाल महाराज मलगे, गोपाल काकडे, पवन ठाकरे आदी…

Read More

South India Industries Face Labor Shortage; Bengal, Assam Workers Stay Put Post-Polls

Marathi News Business South India Industries Face Labor Shortage; Bengal, Assam Workers Stay Put Post Polls शाइन जेकब.चेन्नई1 तासापूर्वी कॉपी लिंक केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकसारख्या राज्यांमधील नियोक्ते सध्या एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. ते मजुरांना परत बोलावण्यासाठी मोफत विमान तिकीट देत आहेत, आलिशान बस पाठवत आहेत आणि पगार वाढवण्याची आश्वासने देत आहेत. तरीही पश्चिम बंगाल…

Read More

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात:एलपीजी टँकरवर कार आदळली, महिलेचा जागीच मृत्यू; दोन चिमुकल्यांसह तिघे जखमी

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. नातुनगर धरण परिसरात भरधाव वेगातील झायलो कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला….

Read More

Railway Apprentice Jobs 1191; SBI 100 Vacancies, IRCTC 92 Openings

1 तासापूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीत माहिती रेल्वेमध्ये 1191 पदांसाठी भरतीची. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 100 रिक्त जागांची. त्याचबरोबर IRCTC मध्ये 92 जागांची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. रेल्वेमध्ये 1191 पदांसाठी भरती, परीक्षा, मुलाखतीशिवाय निवड दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने अप्रेंटिस भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत 1191…

Read More

मागासवर्गीय मंत्र्यांनी झोप काढली का?:राज्य सरकारच्या निर्णयावर हरिभाऊ राठोड संतप्त; आरक्षणावर नव्या वादाची ठिणगी

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत स्पर्धा परीक्षांमधील राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, त्यावरून आता राज्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. शासनाकडून वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा परीक्षेस बसण्याच्या संधीमध्ये सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा करता येणार नाही, असे नव्या धोरणात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयानंतर सामाजिक आणि…

Read More

जुनेद म्हणाला-आमिर खानचा मुलगा असल्यामुळे काम मिळते:नेपोटिझम या शब्दाची अडचण नाही, निर्मात्याला चित्रपट विकायचा आहे म्हणून ते आम्हाला निवडतात

आमिर खानचा मुलगा जुनैद खान याने बॉलिवूडमधील नेपोटिझम आणि स्टार किड्सना मिळणाऱ्या फायद्यांवर मोकळेपणाने भाष्य केले आहे. जुनैदचा सुरुवातीचा चित्रपट ‘एक दिन’ बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही, तरीही त्याच्याकडे कामाची कमतरता नाही. जुनैदने कबूल केले की, आमिर खानचा मुलगा असल्यामुळे त्याला इंडस्ट्रीत सहज संधी मिळत आहेत. ‘नेपोटिझम या शब्दाने मला त्रास होत…

Read More

केंद्राने महागाईच्या भडक्यात 'घासलेट' टाकले:जनतेच्या खिशावर 10 लाख कोटींचा डल्ला, विरोधकांचा इंधन दरवाढीवर घणाघात

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे केंद्राने पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत प्रति लिटर प्रत्येकी 3 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे अगोदरच महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. विरोधकांनी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत केंद्राने या दरवाढीच्या माध्यमातून महागाईच्या भडक्यात घासलेट टाकल्याची टीका केली आहे. पेट्रोल आणि डिझेल प्रति लिटर 3-3 रुपयांनी…

Read More

Motorola Razr Fold Launch India; Premium Smartphone With 50MP Triple Cameras

नवी दिल्ली59 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टेक कंपनी मोटोरोलाने भारतात आपला सर्वात प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन मोटोरोला रेझर फोल्ड लॉन्च केला आहे. याची सर्वात मोठी खासियत म्हणजे याचा 8.1-इंचचा फोल्डेबल डिस्प्ले आणि लेटेस्ट स्नॅपड्रॅगन 8 जेन 5 प्रोसेसर आहे. हा फोन 50 मेगापिक्सलच्या तीन रियर कॅमेऱ्यांसह आला आहे. मोटोरोलाने हा रेझर फोल्ड दोन स्टोरेज व्हेरिएंट आणि एका…

Read More

Sangram Bhandares Strong Statement on Hindu Unity & Traitors

तुम्ही इतिहास बघा आपल्याला जो दगा झाला तो आपल्याच लोकांमुळे झाला. आज आम्ही लँड जिहाद, लव्ह जिहाद, वोट जिहादच्या विरोधात लढतो आहोत पण दु:ख होते ज्यावेळी हिंदू धर्माचा प्रसार करण्यासाठी हिंदूच आडवा येतो. तेव्हा नाईलाज असतो. एका हिंदूला दुसऱ्या हिंदूच्य . संग्राम भंडारे पुढे बोलताना म्हणाले की, आम्हाला औरंग्याजा ठोकण्यात मजा आहे. अफजुल्याला फाडण्यात मजा…

Read More