झिशान सिद्दिकींच्या शपथेवरून राजकीय वादंग:इंग्रजीत शपथ म्हणजे शासनाला चपराक, मनसेची टीका; सिद्दिकींनी दिले स्पष्टीकरण
विधान परिषदेच्या नवनियुक्त १० सदस्यांचा शपथविधी सोहळा आज विधान भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते झिशान सिद्दिकी यांनी आज विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ इंग्रजीतून घेतली. सिद्दिकी यांनी मराठीतून शपथ न घेतल्याने शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट आणि मनसे आक्रमक झालेत. काही जण जाणून बुजून मराठी द्वेष्ठे असल्याचे दाखवतात, असे संजय शिरसाट म्हणालेत. तर…