Headlines

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्येचा फैसला लांबणीवर:पद्मसिंह पाटीलांसह 10 जणांच्या भवितव्याचा निर्णय; 2 दशकांपासून खटला चर्चेत

बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्या प्रकरणाचा निकाल मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयात आज जाहीर होणार होता. मात्र, आता या प्रकरणातील आरोपी वैद्यकीय कारणामुळे न्यायालयात हजर राहू शकत नसल्याने निकालाचे वाचन 16 जूनपर्यंत लांबवणीवर पडले आहे. राज्याचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील आणि इतर नऊ आरोपींविरोधातील हा खटला गेली अनेक वर्षे चर्चेत राहिला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे केवळ…

Read More

कांदा प्रश्न पुन्हा पेटला!:किसान काँग्रेस आक्रमक, मंत्रालयासमोरील रस्त्यावर कांदे फेकत सरकारचा निषेध, आंदोलन ताब्यात

राज्यात कांद्याचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला असून, योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. आज महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या वतीने थेट मंत्रालयाबाहेर आक्रमक निदर्शने करण्यात आली. आंदोलकांनी मंत्रालयासमोरील मुख्य रस्त्यावर कांदे फेकून सरकारचा निषेध केला. यावेळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, अखेर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. आज मंत्रालयात मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाची…

Read More

मोशीत आरपीआय नेत्याची निर्घृण हत्या:जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, कार्यकर्त्यांचा पवित्रा

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात बुधवारी (13 मे) रात्री एका भीषण हत्याकांडाने राजकीय वर्तुळ हादरले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) कामगार आघाडीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल मोरे यांची अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सपासप वार करून निर्घृण हत्या केली. मोशी येथील ‘युवराज रेस्टॉरंट अँड बार’मध्ये रात्री ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल मोरे हे मोशीतील युवराज…

Read More

दिल्ली लाल किल्ला बॉम्बस्फोट प्रकरणी 7500 पानांचे आरोपपत्र सादर:10 आरोपींवर दहशतवादी नेटवर्क चालवल्याचा आरोप, 8 दहशतवाद्यांपैकी 5 डॉक्टर

देशाची राजधानी दिल्लीला हादरवून टाकणाऱ्या रेड फोर्ट परिसरातील कार बॉम्बस्फोट प्रकरणात NIA ने ७५०० पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. दिल्लीतील पटियाला हाऊस येथील NIA विशेष न्यायालयात दाखल केलेल्या या आरोपपत्रात १० आरोपींच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. हे प्रकरण देशाविरुद्ध रचलेल्या एका मोठ्या दहशतवादी कटाचे असल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटात ११ लोकांचा मृत्यू झाला…

Read More

Maharashtra HSRP Mandatory Till 1 Jully 2026: Pratap Sarnaik

राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी तसेच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने ०१ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसविणे अनि . परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, “वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी उच्च…

Read More

US-Iran Tensions Fuel Inflation Rise to 8.30%

Marathi News Business US Iran Tensions Fuel Inflation Rise To 8.30% | Daily Necessities & Fuel Costs Surge नवी दिल्ली10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मार्चमध्ये घाऊक महागाई (WPI) वाढून 8.30% वर पोहोचली आहे. मार्चमध्ये ती 3.88% होती. म्हणजेच, एका महिन्यात त्यात 4.42% ची वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये महागाई 43 महिन्यांच्या उच्चांकावर होती. सप्टेंबर 2022 मध्ये ती…

Read More

मध्य प्रदेशात फटाका कारखान्यात स्फोट:8-10 लोकांच्या मृत्यूचे वृत्त; प्रत्यक्षदर्शी म्हणाले- घरे हादरली, स्फोटाने लोक उडून गेले

मध्य प्रदेशातील देवास येथे गुरुवारी सकाळी 11.30 वाजता एका फटाका कारखान्यात स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात 8-10 लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना टोंक कलां परिसरातील आहे. जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवले जात आहे. मृत्यू, जखमींची स्थिती आणि स्फोटाच्या कारणांबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. स्थानिक प्रशासन आणि मदत…

Read More

हिंगोलीत 3 ठिकाणी अवैध वाळू वाहतूक करणारी वाहने पकडली:34 लाखांचा मुद्देमाल जप्त, 3 पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यात विविध तीन ठिकाणी महसूल व पोलिस विभागाच्या पथकाने विविध तीन ठिकाणी वाहनांच्या तपासणीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारी तीन वाहने पकडली असून 34 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सेनगाव, हट्टा, बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील बन ते कापडसिंगी मार्गावर अवैधरित्या वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती…

Read More

पुण्यात महिला पोलिस अधिकारी ज्योती तांबे लाचखोरीच्या प्रकरणी अटकेत:50 हजारांची लाच मागणे पडले महागात, एसीबीची बावधानमध्ये कारवाई

पिंपरी-चिंचवडमधील बावधान पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि दोषारोपपत्र लवकर दाखल करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ज्योती पांडुरंग तांबे (वय 41) असे अटक करण्यात आलेल्या महिला सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी एका 29…

Read More

परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत इंधन वाचवा:मोदींवर जितकी टीका कराल, तितकेच खड्ड्यात जाल, देशहिताच्या निर्णयावर टीका करणे काँग्रेसची सवय- शिंदे

सुरक्षेच्या दृष्टीने ज्या गाड्या गरजेच्या आहेत त्या आमच्या ताफ्यात आहेत. बाकी गाड्या आम्ही कमी केल्या आहेत. इंधंन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केले आहे, त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. आपल्यासाठी देश सर्वांत पहिले असला पाहिजे, असे शिंदेंनी म्हटले आहे. परिस्थिती पूर्ववत होत नाही तो पर्यंत आपण इंधंन बचत…

Read More