उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना पहिलाच धक्का:राष्ट्रवादीत मोठ्या नेत्याकडून राजीनामा बॉम्ब; विधान परिषद डावलल्याची नाराजी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून पक्षाचे प्रमुख नेते आनंद परांजपे यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आनंद परांजपे हे पक्षात सरचिटणीस, प्रवक्ते तसेच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचे समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला असून यासंदर्भातील…