Headlines

इंधन बचतीसाठी महावितरणचे एक पाऊल पुढे!:पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर सुरू, ताफ्यात 10 नवीन EV दाखल

पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी पेट्रोल व डिझेलऐवजी विद्युत वाहनांचा वापर करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यास महावितरणने कृतीशिल प्रतिसाद दिला असून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्यासह सर्व संचालक आणि कार्यकारी संचालकांनी विद्युत वाहनांचा वापर सुरू केला आहे. दरम्यान सर्व संचालकांसाठी गुरुवारी (14 मे) नवीन…

Read More

कान्समध्ये दुर्लक्ष केल्यावर आलियाचं ट्रोलला उत्तर:म्हणाली- दुःख कसलंय, तुम्ही तर नोटिस केलं; युझरने लिहिलं होतं- कुणी भाव दिला नाही

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नुकतीच कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२६ च्या रेड कार्पेटवर दिसली. येथे तिच्या लूकची बरीच चर्चा झाली, पण त्याचबरोबर तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही लोकांनी दावा केला की, आंतरराष्ट्रीय पापाराझींनी आलियाकडे दुर्लक्ष केले. आता आलियाने स्वतः एका ट्रोलला अतिशय शालीनपणे उत्तर दिले आहे. बुधवारी…

Read More

अशोक खरात प्रकरणात उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे निलंबित:143 वेळा कॉल; खरातच्या पत्नीच्या नावाने गुंतवणूक केल्याचाही आरोप

अशोक खरात प्रकरणात राजकीय नेत्यांच्या सहभागानंतर आता प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले असून, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे यांना या प्रकरणात मोठा धक्का बसला आहे. खरातसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप भांडे यांच्यावर ठेवण्यात आला असून, याच कारणास्तव त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिजित भांडे यांच्या निलंबनाचे आदेश दिल्याचे समजते….

Read More

ताडोबातील वाघांच्या संरक्षणासाठी 2300 भटक्या कुत्र्यांची नसबंदी:वनविभागाचे 'मिशन व्हॅक्सिनेशन'; संसर्गजन्य रोगांचा धोका टाळला

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि इतर वन्यप्राण्यांना संसर्गजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी वन विभागाने एक महत्त्वाची मोहीम यशस्वी केली आहे. ताडोबाच्या बफर क्षेत्रात भटक्या कुत्र्यांमुळे वन्यजीवांना ‘कॅनाईन डिस्टेंपर’ आणि ‘रेबीज’ सारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला होता. हा धोका कमी करण्यासाठी २०२५-२६ या वर्षात तब्बल २,३६५ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. ताडोबाच्या गाभा…

Read More

सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर प्रश्न:जेव्हा सरकारलाच निर्णय घ्यायचा आहे, तर समितीमध्ये विरोधी पक्षनेत्याला ठेवण्याचा दिखावा कशाला

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) आणि निवडणूक आयुक्तांच्या (EC) नियुक्ती प्रक्रियेबाबत केंद्र सरकारला प्रश्न विचारला. न्यायालयाने म्हटले – जर सरकारलाच निर्णय घ्यायचा असेल, तर निवड समितीत विरोधी पक्षनेत्याला (LoP) ठेवून स्वातंत्र्याचा देखावा करण्याची गरज काय आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने म्हटले की, सीबीआय संचालकांच्या निवड समितीत भारताचे…

Read More

आळंदीत घरात घुसून महिलेवर सामूहिक बलात्कार:नामांकित महाराज शाम महाराज राठोड यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल

घरात घुसून जबरदस्तीने महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना ७ एप्रिल २०२६ तसेच चार-पाच महिन्यांपूर्वी दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आळंदी येथे घडली. याप्रकरणी नामांकित महाराज शाम महाराज राठोड यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी घुसखोर महाराज यांची…

Read More

मुळा-मुठा नदीकाठ प्रकल्पाच्या विस्ताराला मंजुरी:मुंढवा ते मांजरी बुद्रुकपर्यंतच्या कामाला हिरवा कंदील

मुळा-मुठा नदीतील प्रदूषण कमी करणे, पूरस्थितीवर नियंत्रण आणणे आणि नदीकाठाचा विकास साधण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पा’च्या विस्ताराला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. भाजपचे नगरसेवक दादा कोद्रे यांनी मुंढवा ते मांजरी बुद्रुकपर्यंत हा प्रकल्प वाढवण्याची मागणी केली होती, असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले. सध्या मुळा नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम संगम ते…

Read More

पगार थकल्याने सुरक्षारक्षकाची आत्महत्या:सिंहगड कॉलेज संस्थापक, विश्वस्तांवर गुन्हा दाखल

सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याने तब्बल ४२ महिन्यांचा पगार थकल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याप्रकरणी आता सिंहगड संस्थेच्या संस्थापकांसह विश्वस्तांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पगार न दिल्याने आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावातून संबंधित कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले, सेक्रेटरी…

Read More

नागपुरात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे बालविवाह रोखला:15 वर्षीय मुलीचे भवितव्य सुरक्षित, तक्रारीनंतर कारवाई

नागपुरात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात यश आले आहे. चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर मिळालेल्या तक्रारीनंतर जिल्हा बाल संरक्षण यंत्रणेने तातडीने कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, ही मुलगी गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी असून तिचा विवाह नागपूर जिल्ह्यातील वडधामना येथील एका २४ वर्षीय युवकासोबत निश्चित करण्यात आला होता. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांना…

Read More

विदर्भाच्या विकासाला गती!:547 किमीच्या चार द्रुतगती महामार्गांना मुख्यमंत्र्यांची मंजुरी, 51,906 कोटींचा प्रकल्प

महाराष्ट्राची पूर्व व पश्चिम सीमा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने जोडण्यासाठी विदर्भातील 547 कि.मी.च्या चार प्रवेश द्रुतगती महामार्ग प्रकल्पांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. हे प्रकल्प जलदगतीने व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात पायाभूत सुविधा समितीची बैठक झाली. यावेळी…

Read More