Headlines

खरीप हंगामात खतांचा काळाबाजार,‎ लिंकिंग रोखण्यासाठी होतेय तपासणी‎:बोदवड तालुका कृषी विभागाचा पुढाकार; गोदामातील साठ्याचीही पाहणी

खरीप हंगामात बियाणे, रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभाग सरसावला आहे. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून खत साठ्याची पडताळणी सुरू केली आहे. त्यात तफावत आढळल्यास कारवाई करण्यात येईल. प्रत्येक खरीप हंगामात खत विक्री व खरेदी हा महत्त्वाचा विषय अस . या सर्व कृषी केंद्रांमधील खत साठ्याची बोदवड कृषी विभागाकडून तपासणी सुरू आहे. तालुक्याची एकूण मागणी १०,७३६…

Read More

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बनताहेत अपघाताचे मुख्य केंद्र

पैठण तालुक्यातील जामखेड परिसरातील ठाकूरवाडी फाटा येथे धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ५२ वर पडलेल्या जीवघेण्या खड्ड्यांमुळे सोमवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास भीषण अपघात घडला. महामार्गाच्या मधोमध असलेल्या खड्ड्यात दुचाकी आदळल्याने चालकाचा ताबा सुटला आणि आई-मुलगा रस्त्याच्या कडेला फेकले जाऊन गंभीर जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल दिवटे हे आपली आई रंजना दिवटे (दोघे रा. पैठण, जि….

Read More

दीपनगरला ‘चाइल्ड ओबेसिटी' विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन

भारतीय युवक संस्था दिल्ली द्वारा आयोजित पाच दिवसीय मोटापा निवारण शिबिराचा चतुर्थ दिवस दीपनगर साताजीरा परिसरात उत्साहात पार पडला. या योग वर्गात एकूण ३३ साधकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटन प्रमुख वसंतराव शेजोळे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून आहारतज्ज्ञ डॉ. अनघा संतोषजी नेवपूरकर उपस्थित होत्या. यावेळी राधा मंगल कार्यालय योग वर्गाचे विलास अहिरे, विजया कुलकर्णी…

Read More

सटाण्यात रुग्णसेवा रामभरोसे; 8 पैकी 4 पदे रिक्त:रुग्णवाहिकाही नादुरूस्त, दोन डॉक्टर 18 मेपासून कार्यमुक्त होणार असल्याने दोघांवरच राहणार भार‎

येथील ग्रामीण रुग्णालयात‎वैद्यकीय अधिकाऱ्यांची‎कमतरता, निधीचा तुटवडा,‎औषधसाठ्याचा अभाव आणि‎नादुरुस्त रुग्णवाहिका यांमुळे‎रुग्णालयाची अवस्था अत्यंत‎बिकट झाली आहे. तालुक्यातील‎आरोग्य व्यवस्थाच सध्या‎‘व्हेंटिलेटर”वर असल्याचे चित्र‎निर्माण झाले असून,‎सर . त्यातच १८ मे रोजी दोन ‎‎डॉक्टर कार्यमुक्त होणार‎असल्याने, संपूर्ण रुग्णालयाचा‎भार केवळ दोनच डॉक्टरांवर‎येणार आहे. यामुळे रुग्णसेवेवर‎गंभीर परिणाम होण्याची शक्यता ‎‎आहे. केवळ डॉक्टरच नव्हे, तर‎तांत्रिक कर्मचाऱ्यांचीही येथे‎वाणवा आहे. शवविच्छेदनासाठी‎कर्मचारी उपलब्ध नसल्याने‎नातेवाइकांची मोठी गैरसोय होते.‎…

Read More

लग्नसराईने मनमाडच्या फुलबाजारात बहर:दुप्पट भाव वाढूनही मागणी कायम, शहरात मोगरा, गुलाब, झेंडूला मोठी मागणी; व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान‎

मनमाड लग्नसराईचा हंगाम सुरू होताच मनमाड शहरातील फुलबाजारपेठेला चांगलीच झळाळी प्राप्त झाली आहे. विवाह समारंभ, साखरपुडा, हळद, देवकार्य तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली असून, त्याचा थेट परिणाम फुलांच्या दरावर झाला आ . फुलांचे सध्याचे दर जरबेरा – ३५ रुपये नग गुलाब – ६०० रुपये क्रेट साधा गुलाब – ७५० रुपये शेकडा…

Read More

शरद पवार स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कसरतीचे धडे:घोडेस्वारी, पोहणे, तलवारबाजीसह कराटे आणि ट्रेकिंगचेही प्रशिक्षण‎

व्यक्तिमत्त्व चांगले करायचे असेल तर सुट्ट्यांचा सदुपयोग करायलाच हवा, या संकल्पनेतून शंभर विद्यार्थ्यांनी घोडेस्वारी, पोहणे, तलवारबाजी, कराटे, ट्रेकिंग आणि व्यायाम तसेच खेळाच्या माध्यमातून आपल्या सुट्टीचा वेळ घालवून प्रशिक्षण पूर्ण केले. निमित्त होते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आयोजित उन्हाळी व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचे. येथील शरद पवार इंटरनॅशनल स्कूलने संस्थापक डॉ. जे. डी. पवार यांच्या संकल्पनेतून…

Read More

बाजारपेठेतून गावरान आंबा गायब:आता परराज्यातील आंब्यांना मागणी; बदाम, दशहरी व केशर आंब्यांनी सजली दुकाने‎

गावरान आंबा म्हटले की डोळ्यासमोर येतो तो रसाळ, मधूर आणि सुगंधाने भरलेला आंबा. तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गावरान आंब्यांची आमराई असायची. नातेवाइकांना खास आमरसाचे निमंत्रण दिले जायचे. मात्र, आता बदलत्या काळात आणि दुष्काळी परिस्थितीमुळे सिल्लोड तालुक्यातील गावरान आंबा आता दुर्मिळ होत चालला असून त्याची जागा बदाम, दशहरी, केशर आंब्याने घेतल्याचे चित्र आहे. सध्या बाजारपेठेत…

Read More

गंगापूरचा पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश:आमदार सतीश चव्हाण, नगराध्यक्ष संजय जाधव यांनी घेतली होती भेट‎

गंगापूर शहरात मागील सात-आठ वर्षांपासून नगर पालिकेकडून होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यामुळे नागरिक त्रस्त झाले असून पालिका निवडणुकीपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांनी नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची आठवण उपमुख्यमंत्री सुनेत्राताई यांना करून दिल्यावर त्यांनी तत्काळ सर्व संबंधितांची बैठक बोलावून यावर तोडगा काढण्याचे आदेश दिले आहे. या संदर्भात दि. १३ रोजी आमदार सतीश चव्हाण, नगराध्यक्ष…

Read More

पंतप्रधानांच्या बचतीच्या आवाहनाचा 11 राज्यांवर परिणाम:त्रिपुरामध्ये 50% कर्मचारीच कार्यालयात येतील; आंध्र प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्यांचा ताफा निम्मा झाला

पीएम मोदींच्या बचतीच्या आवाहनाचा परिणाम 11 राज्यांमध्ये दिसत आहे. त्रिपुरामध्ये गट C आणि D मधील फक्त 50% सरकारी कर्मचारीच दररोज कार्यालयात येतील, बाकीचे कर्मचारी वर्क फ्रॉम होम करतील. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी पेट्रोल वाचवण्यासाठी आणि सरकारी खर्च कमी करण्यासाठी त्यांच्या ताफ्यात वापरल्या जाणाऱ्या गाड्यांची संख्या 50% कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये…

Read More

वेरूळ लेणीमधील शिल्पकला पाहून इस्रायलचे वाणिज्य दूत प्रभावित

वेरूळ इस्रायलचे वाणिज्य दूत यानिव रेव्हाच यांनी सोमवारी जागतिक वारसा स्थळ असलेल्या वेरूळ लेणी तसेच बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर येथे भेट देत भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे मनापासून कौतुक केले. ‘इतिहास, अध्यात्म आणि स्थापत्यकलेचा अद्भुत संगम येथे अनुभवायला मिळतो. हजारो वर्षांपूर्वी उभारलेल्या या वास्तू आजही जगाला प्रेरणा देणाऱ्या आहेत,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या…

Read More