Headlines

राहुलनगरला होमगार्डची आत्महत्या:एमआयडीसी ठाण्यात होते कार्यरत, फॅनला दोरीच्या सहाय्याने घेतला गळफास‎

पैठण तालुक्यातील राहूलनगर (कातपूर) येथील एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या ३९ वर्षीय होमगार्डने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (१३ मे) सकाळी उघडकीस आली. देविदास लहुराव बोर्डे (३९) असे मृताचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देविदास बोर्डे हे एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्यात होमगार्ड म्हणून कार्यरत होते. त्यांनी राहूलनगर येथील आपल्या राहत्या घरातील…

Read More

पालकांनी लहानपणापासूनच आपल्या पाल्याच्या शिक्षणाकडे लक्ष देणे गरजेचे:भाऊसाहेब गर्जे यांचा सल्ला, डोणगावचे नाव रोशन करणाऱ्या भूमिपुत्रांचा सत्कार‎

पालकांनी लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे, असे प्रतिपादन बीएमजी अकॅडमीचे संचालक भाऊसाहेब गर्जे यांनी केले आहे. डोणगाव (ता. गंगापूर) येथे लोकनेते साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालयात मंगळवारी सायंकाळी विविध क्षेत्रात शासकीय पदावर व . मंचावर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक मुख्याध्यापक गोविंद हिवाळे यांनी केले….

Read More

श्री बालाजी उत्सवाच्या पंगतीत 11 हजार भाविकांना महाप्रसादाचा लाभ:5 अन्नदात्यांचे अन्नदान; 12 हजार मोतीचूर लाडूंचे केले वाटप‎

सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे श्री बालाजी उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच भव्य महाप्रसाद पंगतीला बुधवारी जनसागराचे स्वरूप प्राप्त झाले होते. ‘भक्ती तिथे शक्ती’ याचा प्रत्यय देत तब्बल ११ हजार भाविकांनी एकाच दिवशी महाप्रसादाचा . या सोहळ्यासाठी गाव आणि परिसरातील पाच दानशूर अन्नदात्यांनी आपला मदतीचा हात पुढे केला. यामध्ये सुनील वामन धनवई (उंडणगाव), रितेश संजय…

Read More

संभाजीनगर जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात सावे यांच्यासह 5 आमदार उतरणार:बँकेच्या माध्यमातून 1 लाख शेतकऱ्यांशी थेट संपर्क, सहकाराचे राजकारण

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक यावर्षी रंगतदार होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 138 शाखांच्या माध्यमातून 800 कोटी रुपयांचे कर्जवाटप आणि एक लाख शेतकऱ्यांशी थेट संपर्क होतो. यापूर्वी मनपा आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वतंत्रपणे लढवलेल्या भाजपने महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. लोकसभा, विधानसभेबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जिल्हा बँकेच्या माध्यमातून हक्काची ‘व्होट बँक’ मिळते….

Read More

माउलींचा मुक्काम यंदाही पुण्यातील भवानीपेठेतच:श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने वर्ष २०२६ च्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले असून, पुण्यातील मुक्कामाबाबत असलेला पेच अखेर सुटला आहे. भाविकांची वाढती संख्या आणि जागेची टंचाई यामुळे मुक्काम बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या, मात्र प्रशासनाने दिलेल्या लेखी हमीनंतर यंदाही पुण्याचा मुक्काम भवानीपेठ येथील श्री पालखी विठोबा मंदिरातच होणार असल्याचे निश्चित झाले…

Read More

Violence breaks out again in Manipur; 3 priests killed in indiscriminate firing, 5 others injured, Kuki organizations block NH-2, Kangpokpi closed

Marathi News National Violence Breaks Out Again In Manipur; 3 Priests Killed In Indiscriminate Firing, 5 Others Injured, Kuki Organizations Block NH 2, Kangpokpi Closed सत्यनारायण मिश्र | इंफाळ8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला आहे. कांगपोकपी जिल्ह्यात बुधवारी भरदिवसा ३ पादरींची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर इतर पाच जण जखमी आहेत. घटनेनुसार…

Read More

‘डिजिटल’ कट्टरवाद:पाकचा डाॅन शहजादशी संपर्क; एटीएसचे संभाजीनगरसह राज्यात 40 ठिकाणी छापे, सोशल मीडियावरून तरुणांचे ब्रेनवाॅश

पाकिस्तानस्थित गँगस्टर आणि ‘आयएसआय’चा हस्तक शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी छत्रपती संभाजीनगरसह राज्यात ४० ठिकाणी मोठी छापेमारी केली. भट्टीच्या सिंडिकेटशी संबंधित असल्याच्या संशयावरून राज्यभरातून ५३ तरुणांना ताब्यात घेतले. यापैकी ३२ जणांना चौकशीनंतर सोडून दिले. आक्षेपार्ह डिजिटल पुरावे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्याने उर्वरित २१ जणांवर अटकेची कारवाई सुरू आहे….

Read More

सिंहस्थ कुंभमेळा:जागतिक दर्जाच्या आयोजनासाठी 377 एकर जमीन, फडणवीस सरकारचा मास्टरप्लॅन; आखाड्यांना प्रत्येकी 5 कोटी

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ साठी राज्य सरकारने तयारी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते कुंभमेळ्याच्या अधिकृत बोधचिन्हाचे दिमाखदार अनावरण करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक आखाड्याला ५ कोटी रुपयांचा विकास निधी जाहीर करत, भव्य आयोजनासाठी सरकारी तिजोरी खुली केली आहे. कुंभमेळ्यासाठी ३७७ एकर…

Read More

पुण्यामध्ये आईच्या प्रियकराचा मुलीच्या प्रियकराने केला खून:सहा जण गजाआड, प्रेमसंबंध तोडण्यासाठी तरुणीच्या आईच्या प्रियकराने टाकला होता दबाव

प्रेमसंबंध तोडण्यासाठी मुलीच्या आईच्या प्रियकराने टाकलेला दबाव आणि धमकीमुळे त्याचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसरमधील काळेपडळ परिसरात घडली. या प्रकरणी काळेपडळ पोलिसांनी तपास करून मुलीच्या प्रियकरासह साथीदारांना अटक केली. या प्रकरणात अटकेत अ . या प्रकरणी दुर्वांग ऊर्फ पारस सुनील मानकर (२१, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता), पारस किशोर गायकवाड (वय २१, रा….

Read More

महालक्ष्मी सरस 2026 ला मुंबईकरांचा उदंड प्रतिसाद:एकाच दिवसात 6 कोटींची विक्रमी उलाढाल, आतापर्यंत 32 कोटींची उलाढाल

उमेद, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बीकेसी येथे २ मे पासून सुरू असलेल्या ‘महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाला मुंबईकरांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रदर्शनाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असून, ग्रामीण महाराष्ट्राची संस्कृती, खाद्यपरंपरा, हस्तकला आणि महिला उद्योजकतेचा अनोखा संगम येथे अनुभवायला मिळत आहे. ग्रामीण महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना…

Read More