भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासह श्वान दंश लसीकरणाला हिरवी झेंडी:मनपा स्थायी समितीच्या सभेत निविदा; शेल्टर हाऊस उभारणीला मंजुरी
शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात त्यांच्या निर्बीजीकरण शस्त्रक्रियेसह श्वान दंश लसीकरणासाठी शासनाच्या निर्धारित दरापेक्षा प्राप्त कंत्राटदार संस्थेच्या कमी दराच्या निविदेला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सोमवारी झालेल्या सभेमध्ये बहु . शहरातील मोकाट कुत्र्यांचा वाढता उपद्रव, विविध विकासकामांच्या निविदा, पाणीपुरवठा विभागातील प्रलंबित देयके तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेतील सर्व विषयांना…