Headlines

हिंगोली जिल्हा परिषदेचा राज्यात डंका:'साधना सप्ताहा'त उत्कृष्ट कामगिरीबद्दल CEO विवेक गायकवाड यांचा सत्कार

साधना सप्ताहात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल शासनाकडून पुरस्कार मिळाल्यानंतर सोमवारी (तारीख 11) जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा सत्कार केला. ​हिंगोली जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) समृद्धी दिवाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय बोराटे यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि…

Read More

MP Minister Narendra Shivaji Patel Calls Rahul Gandhi Foolish

Marathi News National MP Minister Narendra Shivaji Patel Calls Rahul Gandhi Foolish | Congress Leader Criticized भोपाळ18 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा संयमित वापर करण्याचे आणि एक वर्षासाठी सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले होते, यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मध्य प्रदेशचे आरोग्य आणि…

Read More

शिवसेना नगरसेवकाकडून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुलावर जीवघेणा हल्ला:बंदुकीच्या दस्ताने चेहऱ्यावर प्रहार; राजकीय वर्तुळात खळबळ

महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. मात्र महायुतीमधील घटक पक्षांमध्ये अनेक ठिकाणी अंतर्गत वाद असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. आताही असाच एक प्रकार समोर आला आहे. बदलापूरच्या कात्रप परिसरात एका हळदी समारंभात राजकीय वैमनस्यातून भाजप पदाधिकाऱ्याच्या मुळावर बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणाचे नाक फ्रॅक्चर जाले असून, या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक…

Read More

Nishith Pramanik, Dilip Ghosh Get Key Ministries

Marathi News National West Bengal Minister Portfolio Allocation: Nishith Pramanik, Dilip Ghosh Get Key Ministries कोलकाताकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमधील भाजपच्या नवीन सरकारमध्ये सोमवारी विभागांचे वाटप झाले. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट निशिथ प्रामाणिक यांना उत्तर बंगाल विकास, क्रीडा आणि युवा कल्याण मंत्रालय सोपवण्यात आले आहे. पक्षाचे आमदार गौरीशंकर घोष यांच्या मते दिलीप…

Read More

मनपाने पाठवलेली नोटीस बेकायदेशीर!:निदा खानला आश्रय देणाऱ्या मतीन पटेलची न्यायालयात धाव, 15 दिवसांची मागितली मुदत

छत्रपती संभाजीनगर येथील एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर महानगरपालिकेने मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालयाला अनधिकृत बांधकामाची नोटीस बजावली होती. मात्र, ही नोटीस बेकायदेशीर असल्याचा आरोप करत एमआयएमने न्यायालयात धाव घेतली आहे. मनपा विरोधी पक्षनेते समीर साजिद बिल्डर यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह…

Read More

जॅकलीन फर्नांडिसच्या सरकारी साक्षीदार बनण्यावर ईडीचा आक्षेप:एजन्सी म्हणाली- अभिनेत्री पीडित नाही, सुकेशचे गुन्हे माहीत असूनही करोडो रुपयांच्या भेटवस्तू घेतल्या

200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणी वाढत आहेत. सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्लीतील एका न्यायालयात जॅकलिनच्या त्या याचिकेला विरोध केला, ज्यात तिने ‘सरकारी साक्षीदार’ बनण्याची मागणी केली होती. ईडीने न्यायालयात स्पष्टपणे सांगितले की, जॅकलिनला सुकेश चंद्रशेखरच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची पूर्ण माहिती होती, तरीही ती त्याच्याशी सतत संपर्कात होती आणि गुन्हेगारीतून मिळवलेल्या कोट्यवधी…

Read More

महिलेची 21 लाखांची फसवणूक:विवाह संकेतस्थळावरील ओळखीने बसला गंडा

पुण्यात विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीमुळे एका महिलेची २१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने विवाहाचे आमिष दाखवून महिलेकडून पैसे घेतले आणि परत करताना खेळण्यातील बनावट नोटा देऊन पळ काढला. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात एका ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार,…

Read More

शॉपर्स स्टॉप, हायबी इंडियाची 'गेट स्पॉटलाइट रेडी' मोहीम:भारताच्या पहिल्या ग्लोबल गर्ल ग्रुप ऑडिशनला प्रोत्साहन

शॉपर्स स्टॉप आणि हायबी इंडियाने ‘गेट स्पॉटलाइट रेडी’ या उपक्रमासाठी भागीदारी केली आहे. या माध्यमातून भारतातील पहिल्या ग्लोबल गर्ल ग्रुप ऑडिशनला प्रोत्साहन दिले जाणार आहे. पुण्यातील फिनिक्स मॉल ऑफ मिलेनियममध्ये हा आकर्षक इन-स्टोअर अनुभव सुरू करण्यात आला आहे, ज्यामुळे तरुण भारतीय कलाकारांना जागतिक व्यासपीठ मिळेल. ७ ते १५ मे या कालावधीत चालणारी ही मोहीम नवीन…

Read More

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न:पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; दखलपात्र गुन्ह्याची मागणी

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी एका ३० वर्षीय तरुणाने पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, बंडगार्डन पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे त्याला सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. राम शिवाजी पाचकाळे (वय ३०, रा. भोर, पुणे) असे या तरुणाचे नाव आहे. त्याने राजगड पोलीस ठाण्यात एका प्रकरणाबाबत तक्रार दिली होती. पोलिसांनी…

Read More

माझ्यावर हल्ला करणाऱ्यांना अद्यापही अटक नाही:सत्ताधारी मंत्र्यांचे गुन्हेगारांना जाहीर पाठबळ, विकास लवांडेंचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी संग्राम भंडारे व त्यांच्या काही सहकाऱ्यांनी शाईफेक केली होती. त्यानंतर अनेकांनी या घटनेचा निषेध केला. विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायाबाबत वादग्रस्त विधान केल्याने त्यांच्यावर शाइफेक करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. शाईफेक प्रकरणी तसेच धक्काबुक्की केल्या प्रकरणी लवांडे यांनी तक्रार दाखल केली होती. मात्र,…

Read More