Headlines

TMC 31 जागांवरील निकालांविरुद्ध सुप्रीम कोर्टात पोहोचली:म्हटले- येथे विजयाचे अंतर SIR-मत कपातीपेक्षा कमी; कोर्ट म्हणाले- नवीन याचिका दाखल करा

सर्वोच्च न्यायालयात टीएमसीने दावा केला की, बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 31 जागांवर भाजप आणि टीएमसी यांच्यातील हार-जीतचे अंतर एसआयआरमध्ये वगळलेल्या मतांपेक्षा कमी आहे. सोमवारी टीएमसीचे खासदार आणि वकील कल्याण बॅनर्जी यांनी ही बाब न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर मांडली. खंडपीठाने सांगितले की, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि इतर नेते बंगालमध्ये झालेल्या स्पेशल…

Read More

मोदींच्या काळात कामगारांची अवस्था बिकट:सरकारला कामगारांची मेहनत नव्हे फक्त उद्योगपती मित्रांचे फायदे दिसतात – विजय वडेट्टीवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात कामगारांची अवस्था बिकट झाली आहे. सध्या देशातील जवळपास 25 टक्के कामगारांना किमान वेतनही मिळत नाही. देश चालवणाऱ्यांना कामगारांची मेहनत दिसत नाही, फक्त उद्योगपती मित्रांचे फायदे दिसतात, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केंद्र सरकारवर निशाणा साधताना केली. एसबीआयचा पीएलएफएस 2025 अहवाल नुकताच जारी झाला. विजय वडेट्टीवार यांनी या…

Read More

अलेक्झांडर हिंदुस्थानात हरला, तरी जगज्जेता का?:इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचा सवाल

हिंदुस्थानचा इतिहास गौरवशाली असून संस्कृती आणि प्राचीनतेची समृद्धता आहे. असे असतानाही हिंदुस्थानात लढाई हरलेल्या अलेक्झांडरला जगज्जेता ठरवून आजही इतिहासाच्या अभ्यासक्रमात पहिला धडा त्याच्याविषयी का, असा प्रश्न ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी उपस्थित केला. इतिहासाच्या पाऊलखुणा बहुउद्देशीय संस्था, पाञ्चजन्य फाऊंडेशन आणि रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या शिवभूषण स्व. निनादराव बेडेकर स्मृती पुरस्काराने पांडुरंग…

Read More

अजितदादांसारखेच माझे तटकरे कुटुंबावर प्रेम:अदिती तटकरे माझी मुलगीच – सुनेत्रा पवार; सुनील तटकरेंनीही केले उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमवारी अजित पवारांच्या निधनानंतर टीकेचे धनी ठरलेल्या तटकरे कुटुंबाचे कौतुक केले. अदिती तटकरे ही माझी मुलगी म्हणून कोकणात काम पाहते. अजित पवारांचे तटकरे कुटुंबावर खूप प्रेम होते. तेवढेच प्रेम माझेही त्यांच्यावर राहील, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या कौतुकानंतर तटकरे कुटुंबावर होणारी टीकेची धार बोथट होण्याची…

Read More

पुण्यात बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोठी कारवाई:११ महिन्यांत ९४ जणांना अटक; फरासखाना पोलिसांची धडक कामगिरी

पुणे शहर पोलिसांनी अवैध बांगलादेशी नागरिकांविरुद्धची शोधमोहीम तीव्र केली आहे. फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात पुन्हा एकदा मोठी कारवाई करत अवैधरीत्या वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. विशेष म्हणजे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त ऋषीकेश रावले यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या ११ महिन्यांत एकूण ९४ बांगलादेशी नागरिकांना विविध कारवायांमध्ये अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिस…

Read More

NEET UG Paper Leak Suspected; 13 Held in Rajasthan

8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 3 मे रोजी देशभरात NEET UG 2026 ची परीक्षा झाली होती. परीक्षेचा पेपर आधीच फुटला असल्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये अनेक विद्यार्थ्यांकडे हाताने लिहिलेला गेस पेपर सापडला आहे, ज्यातील प्रश्न मूळ परीक्षेतील प्रश्नांशी जुळत आहेत. 10 मे रोजी राजस्थान स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत देहरादून, सीकर आणि…

Read More

सुषमा अंधारे हक्कभंग समितीसमोर हजर:कुणाल कामराचा व्हिडिओ शेअर करणे पडले महागात; एकनाथ शिंदेंवरील विडंबन काव्य प्रकरण

सुषमा अंधारे विधान भवनात हक्कभंग समितीसमोर हजार झाल्या आहेत. कालच रुपाली चाकणकर यांना त्यांनी चौकशीला सामोरे जावे लागल्याने टोला लगावला होता. आता आज अंधारे यांनाही चौकशीला सामोरे जावे लागले आहे. समितीसमोर सुषमा अंधारे यांची बाजू मांडणार आहेत. स्टँडअप कमेडियन कुणाल कामराने तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणे सादर केले होते व त्याला सुषमा अंधारे…

Read More

₹500 मध्ये नोकरी केली, टोमणे सहन केले, आता फॅशन आयकन:मेट गाला ते मायकल जॅक्सनपर्यंत; मनीष मल्होत्राच्या संघर्षाची कहाणी

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा ​​कोणत्याही परिचयाचे मोहताज नाहीत. पण या टप्प्यावर पोहोचण्यासाठी त्यांना अनेक आव्हानांवर मात करावी लागली आहे. सध्या मनीष ‘मेट गाला’मध्ये प्रदर्शित केलेल्या त्यांच्या विशेष पोशाखांमुळे चर्चेत आहेत. चला, त्यांच्या संघर्षातून यशापर्यंतच्या प्रवासाची कहाणी जाणून घेऊया…. मुंबईतील एका मध्यमवर्गीय पंजाबी कुटुंबात 5 डिसेंबर 1966 रोजी जन्मलेले मनीष त्यांच्या शालेय जीवनात आईसोबत केवळ साड्या…

Read More

नवसंकल्प पुणे समिटचे सीओईपी येथे उद्घाटन:तरुणांमधील व्यसनाधीनता रोखण्यास सोशल इंटर्नशिप महत्त्वाची – पोलिस उपायुक्त रावले

नवसंकल्प पुणे समिटचे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात उद्घाटन झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि विद्यार्थी निधी ट्रस्टतर्फे आयोजित या समिटमध्ये सोशल इंटर्नशिपचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी यावेळी बोलताना तरुणांमधील व्यसनाधीनता संपवण्यासाठी सोशल इंटर्नशिपचा प्रयोग महत्त्वाचा असल्याचे नमूद केले. या उद्घाटन समारंभाला पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्यासह सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे…

Read More

देशहितासाठी 'कान्स' दौरा रद्द अन् बैठका ऑनलाइन होणार:पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर मंत्री आशिष शेलार यांचे तीन निर्णय

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचे सावट आता भारतावरही दिसू लागले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे आवाहन केले आहे. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपल्या विभागासाठी तीन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. मंत्री…

Read More