Headlines

बसमध्ये महिलेची छेड; व्हिडिओ व्हायरल:अहिल्यानगरला ‘रास्ता रोको’, आमदार जगताप यांचा ट्रॅव्हल जिहादचा आरोप

अहिल्यानगर-पुणे शिवशाही बसमध्ये एका मुस्लिम कंडक्टरने हिंदू महिलेची छेड काढल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा करत सकल हिंदू समाजाच्या वतीने ट्रॅव्हल जिहाद विरोधात आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी कायनेटिक चौकात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. छेड काढणाऱ्या मुस्लिम कंडक्टरवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका जगताप यांनी घेतली. तासाभराने कंडक्टरवर गुन्हा…

Read More

‘गदिमां’चे घर विकण्यावरून ‘रामायण’:ग. दि. माडगूळकरांच्या सूनबाई, नातवात आराेप-प्रत्याराेप

रामायणाची रचना गीतरूपात करून जगभरातील रामभक्तांच्या हृदयात स्थान मिळवणारे आधुनिक वाल्मीकी, दिवंगत कवी गदिमा ऊर्फ गजानन दिगंबर माडगूळकर यांच्या मालमत्तेवरून त्यांच्याच कुुटुंबात ‘रामायण’ घडत आहे. पुण्यातील शिवाजीनगर येथील त्यांचे निवासस्थान ‘पंचवटी’ पाडून ती जागा बिल्डरला देण्याचा वाद पेटला आहे. यात गदिमांच्या सूनबाई शीतल श्रीधर माडगूळकर आणि नातू सुमित्र यांनी सोशल मीडियावरून परस्परांवर गंभीर आराेप केले…

Read More

Bidkin Toyota SUV Production 2029; 1 Lakh Units, 2800 Jobs

बिडकीन येथे उभारण्यात येणाऱ्या टोयोटा किर्लोस्कर मोटर्सच्या (टीकेएम) प्लँटमधून पहिली एसयूव्ही कार 2029 च्या पहिल्या सहा महिन्यांत बाहेर पडणार असल्याची घोषणा टोयोटा कंपनीतर्फे पहिल्यांदाच बेंगळुरू येथून करण्यात आली. या प्लँटमधून वर्षभरात 1 लाख वाहनांच . टोयोटाचे कर्नाटकमधील बिदादी येथे दोन प्लांट्स कार्यरत आहेत. त्यांची एकत्रित क्षमता 3.42 लाख वाहनांची आहे. कंपनीने अधिकृत घोषणा केली नसली…

Read More

RBI चा युरोपियन सेंट्रल बँकेसोबत सामंजस्य करार:भारताने त्रिनिदाद बेटावरील शालेय मुलांना लॅपटॉपचा पहिला संच सुपूर्द केला, 12 मेच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1. पंतप्रधान मोदी सोमनाथ मंदिरात अनुष्ठानात सहभागी झाले 11 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या सोमनाथ मंदिरात प्राण-प्रतिष्ठेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त कार्यक्रमात सहभागी झाले. 2. न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी AI चॅटबॉट ‘सु सहाय’ लाँच केले 11 मे रोजी, मुख्य…

Read More

Maharashtra Tops Farmer Suicides Nationally; NCRB Report 2024

शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल असून देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी तब्बल 40% शेतकरी आत्महत्या एकट्या राज्यात होत आहेत. 2024 मध्ये देशात शेतकरी आणि शेती व्यवसायावर आधारीत 15,179 जणांनी आत्महत्या केल्या. पैकी 6093 एकट्या महाराष . राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग (एनसीआरबी) चा ॲक्सिडेंटल डेथ्स अँड सुसाइड्स इन इंडिया हा 2024 चा अहवाल नुकताच प्रकाशित झाला….

Read More

आता 1.77 कोटी बहिणीच लाडक्या!:‘फिल्टर’ प्रक्रियेद्वारे राज्याच्या तिजोरीवरील वार्षिक 10 हजार कोटींचा भार वाचला

‘लाडकी बहीण’ योजनेत मोठी प्रशासकीय स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे. ई-केवायसी आणि प्रशासनाच्या कठोर छाननीमुळे तब्बल ६६ लाख बोगस आणि अपात्र अर्ज कायमचे बाद झाले. या एका निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा तब्बल १० हजार कोटींचा वार्षिक आर्थिक बोजा टळला आहे. या ‘फिल्टर’ प्रक्रियेनंतर आता केवळ १ कोटी ७७ लाख पात्र लाभार्थींनाच योजनेचा लाभ मिळेल. तांत्रिक…

Read More

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भामध्ये आठवडाभर उष्णतेचा यलो अलर्ट जारी:सोमवारी अकोल्यात राज्यातील सर्वाधिक 45.1 अंश तापमानाची नोंद

राज्यात पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण भागात उष्ण व दमट हवामान कायम असतानाच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. अकोल्यात सोमवारी सर्वाधिक ४५.१ अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले. दरम्यान, नैर्ऋत्य मोसमी वारे त्याच्या नियोजित वेळेच्या ३ दिवस आधीच १५ ते १६ मे दरम्यान…

Read More

NEET Paper Leak! Why not register a case? Evidence will be sent to NTA, National Testing Agency’s expert committee will take the final decision

Marathi News National NEET Paper Leak! Why Not Register A Case? Evidence Will Be Sent To NTA, National Testing Agency’s Expert Committee Will Take The Final Decision अवधेश आकोदिया | जयपूर4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशातील सर्वात मोठ्या परीक्षांपैकी एक असलेल्या नीटवरील पेपरफुटीचे ढग फाटण्याच्या तयारीत आहेत. ३ मे रोजी देशभरात झालेल्या नीटचा पेपर फुटला होता,…

Read More

कॉर्पोरेट जिहाद:‘इस्लाम श्रेष्ठ’ असल्याचे बिंबवत महिलांचा छळ, महिला आयोगाच्या अहवालामध्ये माहिती

नाशिकमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीत ‘इस्लाम श्रेष्ठ’ असल्याचे बिंबवत हिंदू महिलांचा पद्धतशीरपणे छळ आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा धक्कादायक प्रकार राष्ट्रीय महिला आयोगाच्या ५० पानांच्या अहवालातून समोर आला आहे. हा अहवाल नुकताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सादर झाला असून, त्यात एचआर प्रमुखांच्या आशीर्वादाने कामाच्या ठिकाणी महिलांना कशाप्रकारे लक्ष्य केले गेले, याचे गंभीर ताशेरे ओढले आहेत. एकीकडे या अहवालातील माहितीने…

Read More

सोने 1,56,560 रु. तोळा, चांदी 2,78,100 रु. किलो:सव्वा तासात सोने 1,339 तर चांदीची 11 हजार 330 रुपयांनी जोरदार उसळी

होर्मुझसह अन्य मुद्द्यांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा नवीन शांतता प्रस्ताव फेटाळून लावल्याने सोमवारी सोने-चांदीच्या दराने उसळी घेतली. जळगावच्या सराफा बाजारात संध्याकाळी ५ वाजता १,५५,२२१ रुपये तोळा असलेले सोने सव्वा तासात १,३३९ रुपयांनी वाढून १,५६,५६० वर पोहोचले तर २,६६,७७० रुपये किलो असलेली चांदी ११,३३० ने वाढून २,७८,१०० वर पोहोचली. रात्री उशिरापर्यंत ही तेजी कायम…

Read More