Headlines

दौंड-मनमाड रेल्वे मार्गासाठी 15 मीटर जागेचे संपादन:मनमाड शहरातील 1200 रहिवाशांना दिलासा‎

दौंड-मनमाड रेल्वे दुहेरीकरणाच्या कामासाठी मनमाड शहरातील सर्व्हे नंबर २५५ आणि २५६ मधील शेकडो घरे व दुकाने जमीनदोस्त होणार, या चर्चेने महिन्याभरापासून हजारो नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, सोमवारी रेल्वे प्रशासन व महसूल विभागाने केलेल्या संयुक्त पाहणीनंतर या सर्व चर्चा फोल ठरल्या आहे. रेल्वे केवळ १५ मीटर जागा संपादित करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दौंड-मनमाड…

Read More

“सोनबर्डी स्विमिंग पूल’ दुर्घटनेतील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा:जामनेर नगरपालिकेला राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे निवेदन‎

शहरातील सोनबर्डी येथील नगरपालिकेच्या जलतरण तलावात चार वर्षाच्या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या संबंधित अभियंता (इंजिनियर) आणि ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या . नगरपालिकेत निवेदन देताना राष्ट्रवादीचे नेते दिलीप खोडपे, तालुकाध्यक्ष किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, नगरसेवक जावेद मुल्लाजी, गोपाळ राजपूत, सचिन बोरसे,…

Read More

बंगालचे माजी मंत्री सुजित यांना ED ने केली अटक:महानगरपालिकेत अवैध भरतीचा आरोप; 150 लोकांना नोकरी दिली, पैसे आणि फ्लॅट घेतले

पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि टीएमसी नेते सुजीत बोस यांना महानगरपालिका भरती घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी अटक केली. सुजीत आपल्या मुलगा समुद्र बोस यांच्यासोबत सकाळी सुमारे 10:30 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले होते. त्यांची सुमारे 10 तास चौकशी करण्यात आली, त्यानंतर रात्री त्यांना अटक करण्यात आली. सुजीत बोस यांच्यावर 2014-2018 दरम्यान दक्षिण दमदम महानगरपालिकेत सुमारे…

Read More

विना नंबर प्लेटच्या हायवा दिंडोरीत सुसाट:अवैध गौण खनिज वाहतुकीमुळे महसूल बुडाला‎

तालुक्यात गौण खनिजाची अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून, अनेक हायवा गाड्या चक्क विना नंबर प्लेट रस्त्यावर धावत असल्याचे चित्र समोर आले आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत सुरू असलेल्या या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून, नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या बेकायदेशीर वाहतुकीला आळा घालणार कोण? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात…

Read More

उंडणगाव येथे ध्वजारोहणाने बालाजी उत्सवास सुरुवात:विधिवत केली पूजा, टाळ-मृदंगाच्या निनादात गाव भक्तिरंगात, हजार भाविकांनी केले टक्कल‎

गावातील ग्रामदैवत श्री बालाजी महाराज यांच्या वार्षिक उत्सवाला अत्यंत भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. व्यंकटरमण “गोविंदा… गोविंदा… जय बालाजी महाराज”च्या जयघोषात मंदिराच्या कळसावर विधिवत ध्वज उभारण्यात आला. ११ दिवस चालणाऱ्या भव्य उत्सवाची सुरुवात झाली. . या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे पुराणकाळापासून चालत आलेल्या सामाजिक व धार्मिक परंपरांचे आजही गावकरी अत्यंत श्रद्धेने पालन करतात. उत्सव काळात गावातील पुरुष…

Read More

दिव्यांग ग्राहकांकडून जादा दर आकारणी:पैठण तहसील कार्यालयासमोर आंदोलन

पैठण शहरातील संत एकनाथ गॅस एजन्सीकडून दिव्यांग ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर वितरण करताना अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याचा आरोप करत प्रतिज्ञा दिव्यांग संघटनेने तहसीलदारांकडे निवेदन दिले. संबंधित प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष विष्णू सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या…

Read More

शिऊर येथील हॉटेलसह 8 दुकानांना लागली भीषण आग:जीवितहानी नाही, आगीत झाले लाखोंचे साहित्य जळून खाक, साेमवारी पहाटेची घटना‎

प्रतिनिधी | शिऊर वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथे सोमवारी (११ मे) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्रामगृहासमोरील गॅरेजला आग लागली. ही बाब कुणाच्याही लक्षात न आल्याने शेजारची दुकाने आगीच्या विळख्यात सापडली. तासाभरात आठ ते दहा दुकानांना भीषण आग लागली. दुकान, हॉटेल, पानटपरी, पंक्चर दुकानासह इतर छोट्या-मोठ्या दुकानांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या…

Read More

पैठण एमआयडीसीमधील केमिकल कंपनीमध्ये स्फोट; 2 कामगार भाजले:अक्रवीस लाइफ सायन्स प्रा. लिमिटेडमधील घटना, जीवितहानी नाही‎

पैठण एमआयडीसी परिसरातील अक्रवीस लाइफ सायन्स प्रा. लि. या केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी ३ वाजता रिअॅक्टर फुटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कंपनीतील दोन कामगार गंभीररीत्या भाजले. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतील उत्पादन प्रक्रियेदरम्यान अचानक रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात केमिकल उडाले. ते कामगार स्वामी कणसे…

Read More

सिल्लोडमध्ये ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजना शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी:शेतकऱ्याने मागवला विहिरीचा पंप, कंपनीने पाठवला बोअरवेलचा पंप‎

सरकारने सुरू केलेली मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. पानवडोद येथील शेतकरी रामभाऊ नामदेव गावंडे यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत विहिरीतील पंपाची नोंद केली होती. पण सोलार कंपनीने त्यांना बोअरवेलचा पंप पॅनलसह वर्षभरापूर्वी पाठवला. पंप बदलून मिळावा यासाठी शेतकरी महावितरण व कंत्राटदार यांच्याकडे वारंवार चकरा मारून थकले…

Read More

Many people became ministers and MPs by taking advantage of date after date…

Marathi News National Many People Became Ministers And MPs By Taking Advantage Of Date After Date… Allahabad High Court प्रयागराज26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फौजदारी खटल्यांच्या सुनावणीला होणाऱ्या विलंबावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने तीव्र टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण कुमार जयस्वाल म्हणाले, बॉलिवूड चित्रपटाचा संवाद ‘तारीख पे तारीख’ यासाठी प्रसिद्ध झाला कारण ती सर्वसामान्यांची…

Read More