Headlines

पुण्यात ‘नमः सुपर स्पेशालिटी आय केअर’चे उद्घाटन:आधुनिक ज्ञान-कौशल्य पारंपरिक ज्ञानाशी जोडावे – माजी सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड

पुण्यात ‘नमः सुपर स्पेशालिटी आय केअर’ या अत्याधुनिक नेत्रसेवा केंद्राचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना डॉ. चंद्रचूड यांनी आधुनिक ज्ञान आणि कौशल्याची परंपरागत ज्ञानासोबत सांगड घालण्याची आवश्यकता प्रतिपादन केली. शुक्रवारी टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला नारायण नेत्रालयाचे संचालक डॉ. नरेन शेट्टी, पद्मश्री डॉ….

Read More

'मिशन कर्मयोगी'मध्ये हिंगोली जिल्हा परिषदेचा डंका:हिंगोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा मुंबईत 'टेक वारी' कार्यक्रमात गौरव

केंद्र सरकारच्या मिशन कर्मयोगी उपक्रमांतर्गत साधना सप्ताहामध्ये हिंगोली जिल्हा परिषदे अंतर्गत ९५ टक्के कर्मचाऱ्यांनी विविध प्रशिक्षणे पूर्ण करून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. यासप्ताहातील उत्कृष्ठ कामगिरी बद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांचा शुक्रवारी ता. ८ मुंबई येथे टेक वारी या कार्यक्रमात गौरव करण्यात आला. या पुरस्कारामुळे हिंगोली जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा…

Read More

एमआयटी डब्ल्यूपीयूत 'विश्वनोव्हा 2026' चे आयोजन:कृत्रिम बुद्धिमत्तेवर भर; देशभरातून 700 हून अधिक संघांचा सहभाग

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी डब्ल्यूपीयू) येथे ‘विश्वनोव्हा २०२६’ या बौद्धिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात देशभरातून ७०० हून अधिक संघांमधील ३ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. व्यावहारिक उपयुक्तता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) अंतर्भाव करणे आधुनिक युगात अपरिहार्य असल्याचे मत अ‍ॅक्सेचरचे व्यवस्थापकीय संचालक भूपेश गहोत्रा यांनी व्यक्त केले. ‘विश्वनोव्हा २०२६’ च्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून…

Read More

अष्टविनायक मोरगाव, थेऊर, सिद्धटेक मंदिरे महिनाभर बंद:जतन आणि संवर्धन कामासाठी प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय

अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिरांच्या जतन व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे. कामाचा वेग आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता, श्री क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर आणि श्री क्षेत्र सिद्धटेक ही तीन मंदिरे १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांसाठी…

Read More

डी.वाय. पाटील विद्यापीठ, डसॉल्ट सिस्टिम्समध्ये सामंजस्य करार:पुण्यात अत्याधुनिक 'डिजिटल इंजिनिअरिंग अनुभव केंद्र' उभारणार

पुण्यातील आकुर्डी येथील डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी ‘डसॉल्ट सिस्टिम्स’ यांच्यात एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला आहे. या करारानुसार विद्यापीठ कॅम्पसमध्ये अत्याधुनिक ‘डिजिटल इंजिनिअरिंग आणि डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग अनुभव केंद्र’ स्थापन केले जाणार आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दरी कमी करून विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश…

Read More

पुणे आरएमसी उद्योग उद्यापासून सुरू:प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर मार्ग मोकळा; लवकरच हेल्पलाईन सेवा

पुणे जिल्ह्यातील रेडी मिक्स काँक्रीट (RMC) उद्योगासमोरील पेच अखेर सुटला आहे. पुणे आरएमसी असोसिएशनने उद्या, शनिवार, ९ मे २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व आरएमसी प्लांट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर हा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरएमसी उद्योगाला विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना…

Read More

Sunetra Pawar CM? Supriya Sules Statement Sparks 2029 Political Buzz

सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर त्यांना पहिला हार मी घालेन, या खासदार सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांनी 2029 मध्ये सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व . जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी बोलताना 2029 च्या विधानसभा निवडणुकीनंतर सुनेत्रा पवार राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा बारामतीतील…

Read More

बर्ड बीएनबी कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद:कृत्रिम घरटी, झाडांचे संवर्धन अन् पक्ष्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे काळाची गरज – डॉ. दिलीप यार्दी

शहरी भागात पक्ष्यांसाठी सुरक्षित घरटी निर्माण करणे ही काळाची गरज असून, नागरिकांनी पक्षीसंवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पक्षीतज्ज्ञ व ईआरएफईए (Environmental Research Foundation Educational Academy) चे अध्यक्ष डॉ. दिलीप यार्दी यांनी केले. ईआरएफईए आणि वँडर अँड पॉझ (Wander Pause) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘बर्ड बीएनबी’ कृत्रिम पक्षीघरटे निर्मिती कार्यशाळेत ते बोलत होते. नुकत्याच…

Read More

Chandrakant Kaire Demand to Ban MIM Party Over Nida Khan Case

नाशिकच्या बहुचर्चित धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आल्यानंतर जिल्ह्यासह राज्याचे राजकारण तापले आहे. निदा खानला लपवण्यामागे एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा खळबळजनक आरोप राज्याचे मंत्री संजय शि . नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतरण प्रकरणात आरोपी असलेली निदा खान ही गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत होती. नाशिक जिल्हा सत्र…

Read More

Rahul Gandhi Walks 1 Km With Brijendra Singh in Gurugram; Mentions PM in Epstein Files

Marathi News National Rahul Gandhi Walks 1 Km With Brijendra Singh In Gurugram; Mentions PM In Epstein Files गुरुग्राम8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी शुक्रवारी गुरुग्राममध्ये माजी खासदार बृजेंद्र सिंह यांच्या सद्भावना यात्रेत सहभागी झाले. ते खांडसा चौकातून एसडी स्कूलपर्यंत एक किलोमीटर पायी चालले. येथे त्यांनी जनसभेला संबोधित केले. राहुल गांधी म्हणाले,…

Read More