Headlines

कॉर्पोरेट जिहाद, निदाचा पीडितेला मलेशियात पाठवण्याचा डाव हाेता:निदाला आश्रय देणारा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल सहआराेपी

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात छत्रपती संभाजीनगरातून अटक केलेल्या निदा खानला न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकिलांनी सांगितले की, अनुसूचित जातीच्या पिडितेला मलेशियात इम्रान नावाच्या व्यक्तीकडे पाठवण्याचा डाव निदा खानने रचला होता. मानवी तस्करीचा हा प्रकार ग्राह्य मानून न्यायालयाने निदाला ११ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, नाशिकचे पोलिस आयुक्त, संदीप कर्णिक म्हणाले, निदाला आश्रय देणारा नारेगावचा…

Read More

भाेंदूगिरीचा कॅप्टन:खरात साक्षीदारांवर संतापला; म्हणाला, ‘तुमच्यामुळे अडचण’

शिर्डी येथील गाजत असलेल्या जमीन खरेदी-विक्री व्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरातची पोलिसांनी सलग पाच दिवसांपासून कसून चौकशी केली आहे. तपास यंत्रणांनी या व्यवहारातील आर्थिक व्यवहार आणि दस्तऐवजांची बारकाईने छाननी केली आहे. तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी जमीन व्यवहाराशी संबंधित साक्षीदार, मूळ जमीन मालक आणि अशोक खरात यांची समोरासमोर बसवून चौकशी केली. तेव्हा भोंदू खरात या…

Read More

कॉर्पोरेट जिहाद उघड झाल्यावर सरकार ‘अ‍ॅक्शन मोड’वर:पॉश कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे निर्देश

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखत त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘पॉश’ (प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम सेक्सुअल हरॅशमेंट) कायद्याच्या कडक अंमलबजावणीचे आदेश दिले आहेत. ज्या शासकीय किंवा खासगी संस्थांमध्ये १० पेक्षा जास्त कर्मचारी आहेत, तिथे ‘अंतर्गत तक्रार समिती’ (आयसीसी) स्थापन करणे आता बंधनकारक असेल. नाशिकमधील टीसीएसमधील कॉर्पोरेट जिहाद, लैंगिक छळाच्या घटनेनंतर प्रशासनाने…

Read More

कॉर्पोरेट जिहाद:बॉडीगार्डच्या बहाण्याने 5 प्रश्न विचारताच एमआयएमचा नगरसेवक मतीनने दिली निदाला आश्रय दिल्याची कबुली

टीसीएस कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानला ७ मे रोजी छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती. गेल्या ४१ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारी निदा एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलच्या नारेगाव भागातील घरात राहत होती. पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून आधी नगरसेवकाला बॉडीगार्डच्या बहाण्याने पोलिस आयुक्तालयात बोलावले. त्याला मोजके पाच प्रश्न विचारले आणि…

Read More

मोरगाव, थेऊर, सिद्धटेक मंदिरे महिनाभरासाठी बंद:10 मे ते 9 जून 2026 या कालावधीत होणार काम

अष्टविनायक विकास आराखड्यांतर्गत आणि पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली मंदिरांच्या जतन व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी महाराष्ट्र शासनाने भरीव निधी उपलब्ध करून दिला असून कामाचा वेग आणि भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता श्रीक्षेत्र मोरगाव, श्रीक्षेत्र थेऊर आणि श्रीक्षेत्र सिद्धटेक ही तीन मंदिरे १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांसाठी दर्शनासाठी पूर्णपणे…

Read More

जिल्हा बँकांमधील नोकरभरतीत 70%जागा स्थानिक उमेदवारांसाठी राखीव:राज्य सरकारचा मोठा निर्णय; ग्रामीण भागातील तरुणांना रोजगारात प्राधान्य

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील नोकरभरतीबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या बँकांमधील रिक्त पदांच्या भरतीमध्ये आता ७० टक्के जागा संबंधित जिल्ह्यातील मूळ रहिवासी असलेल्या स्थानिक उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यामुळे . जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका या प्रामुख्याने जिल्ह्यातील शेतकरी, सभासद आणि ग्रामीण जनतेशी निगडीत असतात. स्थानिक उमेदवारांना बँकेच्या कामकाजाची आणि भौगोलिक…

Read More

भूमिपुत्रांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय:जिल्हा सहकारी बँकांमधील 70 टक्के जागा स्थानिकांसाठी राखीव; शासन निर्णय जारी

राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील (DCCB) नोकरभरतीबाबत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यापुढे जिल्हा बँकांमधील रिक्त पदांच्या भरतीमध्ये ७० टक्के जागा संबंधित जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. सहकार विभागाने शुक्रवारी यासंदर्भातील शासन निर्णय (GR) प्रसिद्ध केला असून, यामुळे ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांना त्यांच्याच जिल्ह्यात…

Read More

FMCG Companies Price Hike Alert; Dabur, HUL Face Rising Costs

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक FMCG क्षेत्रातील दिग्गज कंपनी डाबर इंडियाने आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. कंपनीचे म्हणणे आहे की, पॅकेजिंग मटेरियलच्या वाढत्या किमती आणि मध्य-पूर्वेतील वाढत्या तणावामुळे इनपुट कॉस्ट वाढली आहे. डाबर व्यतिरिक्त, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि नेस्लेसारख्या कंपन्यांनाही महागाईच्या दबावाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत तुमच्या घराचे बजेट बिघडू शकते…

Read More

Nagpur Beggars Fight Erupts at LIC Chowk; Traffic Disrupted

उपराजधानी नागपूरमधील गजबजलेल्या कस्तुरचंद पार्क जवळील एलआयसी चौकात आज संध्याकाळी भिकाऱ्यांच्या दोन गटांत थरारक हाणामारी झाल्याची घटना घडली. भर वाहतुकीत झालेल्या या दगडफेकीमुळे आणि लाठ्याकाठ्यांच्या वापरामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. . मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास एलआयसी चौकातील सिग्नलवर नेहमीप्रमाणे भिकाऱ्यांची मोठी गर्दी होती. यावेळी दोन गटांमध्ये कोणत्यातरी किरकोळ कारणावरून बाचाबाची…

Read More

कलिंगड खाऊन मृत्यूप्रकरणात पुन्हा ट्विस्ट:घरात सापडलेले औषण उंदीर पळवण्याचे; मग शरीरात 'झिंक फॉस्फाइड' आले कुठून?

मुंबईच्या पायधूनी येथील डोकाडिया कुटुंबातील चार सदस्यांच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात आता एक मोठी माहिती समोर आली आहे. यापूर्वी उंदीर मारण्याच्या औषधामुळे या चौघांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात होता. मात्र, पोलीस तपासात डोकाडिया यांच्या घरातून जे औषध जप्त करण्यात आले, ते उंदीर ‘मारण्याचं’ नसून केवळ ‘पळवण्याचं’ असल्याचं निष्पन्न झालं आहे. या औषधात विषारी ‘झिंक…

Read More