नाशिकच्या TCS प्रकरणानंतर राज्य सरकारचे महत्त्वाचे पाऊल:पॉश कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश; कंपन्यांना शी-बॉक्स पोर्टलवर नोंद करणे अनिवार्य
कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळास आळा घालण्यासाठी पॉश कायद्याची राज्यभर प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दहा किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या सर्व शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणे आणि तिची नोंद केंद्र शासनाच्या शी-बॉक्स पोर्टलवर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. इतकेच नाही तर, नियमांचे पालन न केल्यास संबंधित आस्थापना प्रमुखावर…