लग्नसराईत लालपरी हाऊसफुल्ल; पाचोरा बससाठी चार तासांची प्रतीक्षा:सिल्लोड-धुळे, अमळनेर ,कन्नड-पाचोरा, जळगाव बससाठी साकडे
लग्नसराईची लगबग सुरू असून, रोजच्या शुभमुहूर्तांमुळे एसटी बसमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असलेली लालपरी घाटनांद्रा बसस्थानकावर हाऊसफुल्ल धावत आहे. सिल्लोड–घाटनांद्रा ते सिल्लोड–पाचोरा मार्गावरील बसेस रोज प्रवाशांन भरून निघत आहेत. दरम्यान, पाचोरा बससाठी चार तासांची वाट पहावी लागत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर सकाळी एकमेव सिल्लोड–पाचोरा बस सुरू आहे. दररोज…