राज्यात कर्मचाऱ्यांना 31 डिसेंबर 2026 पर्यंत निवडावा लागणार पर्याय:राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा मार्ग मोकळा; सुधारित नियमावली जाहीर
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (एनपीएस) मध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने लागू केलेल्या ‘सुधारित निवृत्तिवेतन योजनेची’ (यूपीएस) प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होणार याची सविस्तर का . या निर्णयामुळे मार्च २०२४ पासून निवृत्त झालेल्या आणि सेवेत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या निवृत्तिवेतनाचे चित्र स्पष्ट झाले. यासाठी कर्मचाऱ्यांनी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत आपला लेखी…