Headlines

Govt Citizenship Rules 2026 | Online OCI Application

नवी दिल्ली17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गृह मंत्रालयाने शुक्रवारी नागरिकत्व (सुधारणा) नियम, 2026 लागू केले आहेत. नवीन नियमांनुसार, आता ओव्हरसीज सिटीझन ऑफ इंडिया (OCI) साठी अर्ज पूर्णपणे ऑनलाइन करावा लागेल. यासोबतच फिजिकल कार्डसह ई-ओसीआय दस्तऐवजाची सुविधाही देण्यात आली आहे, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सोपी आणि डिजिटल होईल. नवीन नियमांमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, कोणताही अल्पवयीन व्यक्ती…

Read More

गौतम अदानी लग्नाच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त केदारनाथला पोहोचले:पत्नीसोबत जलाभिषेक केला; कंपनी ₹4,081 कोटी रुपयांचा रोपवे बनवत आहे

गौतम अदानी यांनी आज सकाळी रुद्रप्रयाग येथील केदारनाथ धामचे दर्शन घेतले. अदानी यांनी लग्नाच्या ४० व्या वाढदिवसानिमित्त पत्नी प्रीती अदानी यांच्यासोबत महादेवाचा जलाभिषेक केला. याच दरम्यान व्हीआयपी संस्कृती पाहून तेथील पुजारी आणि भाविक संतप्त झाले आणि घोषणाबाजी करू लागले. अदानी सकाळी दिल्लीहून देहरादूनला पोहोचले आणि तिथून खाजगी हेलिकॉप्टरने धाममध्ये आले. दर्शनानंतर त्यांनी प्रस्तावित सोनप्रयाग-केदारनाथ रोपवे…

Read More

मुंबईत ड्रग्जचा महाभंडाफोड:349 किलो कोकेन जप्त; 1745 कोटींचा माल, अमित शहांचा ‘बॉटम टू टॉप’ उल्लेख, आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत मोठ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला असून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने 349 किलो उच्च प्रतीचे कोकेन जप्त केले आहे. या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे 1745 कोटी रुपये असल्याचे समोर आले आहे. या कारवाईबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विशेष कौतुक करत ‘बॉटम टू टॉप’ तपासाचे हे उत्कृष्ट…

Read More

मिसिंग लिंक प्रकल्पाचे आज उद्घाटन:देशातील पहिल्या द्रुतगती मार्गावरील भव्य प्रकल्प; काय आहेत मिसिंग लिंकची वैशिष्ट्ये?

आज मुंबई – पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. पण आजपासून देशातील या पहिल्या द्रुतगती महामार्गावरील प्रवासाचे स्वरुप पूर्णतः बदलणार आहे. आज महाराष्ट्र दिनी या महामार्गावरील प्रवासासाठी मिसिंग लिंकचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सुनेत्रा पवार व एकनाथ शिंदे या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर उद्यापासून…

Read More

बेळगाव सोडा, ठाकरे घराबाहेर पडत नाहीत:पुढच्या राज्यसभेसाठी राऊतांची काँग्रेससमोर गुलामगिरी सुरू, मराठी अस्मितेवर दुहेरी भूमिका- नवनाथ बन

महाराष्ट्रात राहणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आलीच पाहिजे, हा राज्य सरकारचा आग्रह आहे. पण स्वत:च्या मुलांना आण नातवांना बॉम्बे स्कॉटिश शाळेत शिकवणाऱ्या नेत्यांना राऊत हा कानमंत्र देणार आहेत का? उद्धव ठाकरेंना जाब विचारणार का? उद्धव ठाकरेंनी मुलांना तिथे का शिकवले असा सवाल त्यांना करणार का? असा सवाल भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला…

Read More

परळी नगरपालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा ठरली वादळी:एकतर्फी ठरावांना नगरसेवकांचा विरोध, माईक बंद करुन आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप

परळी नगरपालिकेची दुसरी सर्वसाधारण सभा न.प. सभागृहात पार पडली. पारदर्शक कारभाराच्या नावाखाली नगरसेवकांना अंधारात ठेवुन अनेक ठराव पारित करण्याच्या नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांच्या कार्यपध्दतीस आम्ही विरोध केला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. शहराच्या विकासासाठी घातक ठरणा निर्णयाला विरोध केल्यामुळे नगराध्यक्षांचे मनसुबे धुळीस मिळाल्याचा दावाही विरोधकांनी केला आहे. त्यामुळे ही सर्वसाधारण वादळी ठरली. निवडणुकीनंतर परळी नगरपालिकेची…

Read More

अनुष्काचा वाढदिवस साजरा करण्यासाठी विराट मुंबईत पोहोचला:विमानतळावर दिसला; आज अभिनेत्री 38 वर्षांची झाली

विराट कोहली शुक्रवारी पत्नी अनुष्का शर्माचा 38 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईत आले. कोहली अहमदाबादमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि गुजरात टायटन्स यांच्यातील आयपीएल 2026 चा सामना खेळल्यानंतर मुंबईत पोहोचले. ते सकाळी मुंबई विमानतळावर दिसून आले. विमानतळावर पॅपाराझींनी कोहलीला अनुष्काला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास सांगितले. विराट आणि अनुष्काचे 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये लग्न झाले होते. त्यांना…

Read More

उद्धव ठाकरेंना 1995 पासूनच मुख्यमंत्री व्हायचे होते:नारायण राणे-राज ठाकरेंशी राजकारण फक्त खुर्चीसाठीच, राऊतांना ठाकरेंचा खरा इतिहास माहिती नाही – नीतेश राणे

संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंची पार्श्वभूमी आणि इतिहास माहिती नसेल. उद्धव ठाकरेंना 1995 पासून मुख्यमंत्र्या बनण्याची इच्छा आहे. म्हणूनच त्यांनी नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासोबत राजकारण केले ते फक्त मुख्यमंत्रीपदाच्या लाचारीसाठी केले, असे म्हणत मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. नीतेश राणे म्हणाले की, आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना एकनाथ शिंदेंना…

Read More

सुप्रिया सुळे 2 तास अडकल्या वाहतूक कोंडीत:मुंबई – पुणे महामार्गावर लोणावळा घाटात ट्रॅफिक जाम; VIDEO द्वारे कथन केला अनुभव

आज मुंबई – पुणे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामुळे विकेंड साजरा करण्यासाठी निघालेल्या शेकडो प्रवाशांना त्याचा फटका बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही या कोंडीचा फटका बसला आहे. त्या 2 तासांपासून या कोंडीत अडकल्यात. त्यांनी या घटनेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्या कोंडीची व्यथा बोलून…

Read More

माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे झोपेत निधन:राष्ट्रवादीला मोठा धक्का; हृदयविकाराचा झटका ठरला घातक, राजकारणात शोककळा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे झोपेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पहाटेच्या सुमारास परतूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने परतूर-मंठा मतदारसंघासह संपूर्ण जालना जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. कुटुंबीयांना त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याचे लक्षात येईपर्यंत…

Read More