दिखाऊ भक्ती नको, जीवनात सेवाभाव सतत जिवंत ठेवा:हभप पारस महाराज मुथा यांचे प्रतिपादन, पाथर्डीत अभिष्टचिंतन सोहळा
पाथर्डी2 तासांपूर्वी कॉपी लिंक पाथर्डी देवाला देव पण सुद्धा संतांनी दिले आहे. संत महंतांचे राज्यावर अनंत उपकार आहेत. ईश्वराकडून फक्त कृपा मागा. सेवाभाव सतत जिवंत ठेवा. दिखाऊ भक्ती ईश्वराला आवडत नाही. माधव बाबांसारखे मूर्तीमंत वैराग्य असलेल्या संतांचा सहवास सुद्धा भाग्याने मिळतो. स Source link