Headlines

राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय:नागपुरात 'सायक्लोट्रॉन प्रकल्प'; ग्रामीण पेयजल आणि ड्रोन निर्मितीच्या नवीन धोरणांना मंजुरी!

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीत वैद्यकीय क्षेत्र, ग्रामीण पाणीपुरवठा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना दिलासा देणारे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले आहेत. नागपुरातील हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पासह ‘महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६’ आणि ‘ड्रोन-रोबोटिक्स’ निर्मितीला चालना देणारे स्वयंचलित प्रणाली धोरण जाहीर करण्यात आले आहे. नागपुरात…

Read More

Salman Khan Film Producer Sends Notice to Actor Govind Namdev

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सलमान खानच्या 1998 च्या काळवीट प्रकरणावर बनत असलेल्या ‘काला हिरण: द बॅटल फॉर लेगसी’ या चित्रपटावरून वाद वाढला आहे. चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांना एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अमित जानी यांनी एक्सवर पोस्ट करून सांगितले की, नोटीसमध्ये अभिनेत्याला सात दिवसांत सार्वजनिक माफी मागण्यास आणि प्रोडक्शन…

Read More

नाशिक जिल्ह्यामध्ये प्रेयसीचे 2 भाऊ अन् मेव्हण्याकडून प्रियकराचा खून:3 अटकेत, संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न

तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून एकाच समाजातील २५ वर्षीय तरुणाचा त्याच्या प्रेयसीचे २ भाऊ आणि मेव्हण्याने सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने छातीवर वार करत खून केला. या वेळी तिन्ही भावांना गावातील नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर संशयित आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असता संतप्त नातेवाइकांनी आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न…

Read More

'लाडक्या बहिणीं'साठी आनंदाची बातमी!:मे महिन्याचा हत्पा खात्यात जमा होण्यास सुरुवात; 1 कोटी 77 लाख महिला ठरल्या पात्र

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात १५ जूनच्या संध्याकाळपासून सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याआधी राज्य शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता; आता थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित…

Read More

Dubai Property Attracts Wealthy Investors with Tax-Free Environment & Golden Visa

Marathi News Business Dubai Property Attracts Wealthy Investors With Tax Free Environment & Golden Visa प्राची पिसाल. मुंबई3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईतील निवासी मालमत्ता बाजार एक रंजक चित्र सादर करत आहे. तेथील सामान्य गुंतवणूकदारांनी या बाजारात जी जागा रिकामी केली आहे, ती भरण्यासाठी आशिया आणि युरोपमधील श्रीमंत लोक (जसे की अनिवासी…

Read More

Plant Trees, Not White Lines; Jibe at Nitish Rane

मुंबईतील जैन समाजासाठी रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता जैन समाजासमोर एक पर्यायी प्रस्ताव ठेवला आहे. पांढऱ्या पट . “पट्ट्यांऐवजी झाडं लावा, जैन मुनींनाही फायदा होईल” पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, जैन मुनींना उन्हामुळे त्रास होऊ…

Read More

40% Companies Prefer Degree + AI Skills; China Cancels 12000 Degrees, Starts AI Courses

Marathi News National 40% Companies Prefer Degree + AI Skills; China Cancels 12000 Degrees, Starts AI Courses नवी दिल्ली7 तासांपूर्वी कॉपी लिंक देशात आयटी, कायदा, वाणिज्य, भाषांतर, डिझाइन आणि ग्रंथालय विज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठा बदल सुरू झाला आहे. एआयच्या साधनांनी ती कामे एकतर संपवली आहेत किंवा खूप कमी केली आहेत, ज्यासाठी लाखो विद्यार्थी दरवर्षी पदव्या…

Read More

एअरफोर्स अधिकाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार:धर्मपरिवर्तनाचाही प्रयत्न झाला; व्हिडिओमध्ये रडत म्हणाली- मला सोडून द्या

नागपूरमध्ये भारतीय वायुसेना (IAF) च्या एका अधिकाऱ्याच्या 24 वर्षीय पत्नीवर बलात्कार, ब्लॅकमेलिंग आणि जबरदस्तीने धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. मुख्य आरोपी अयाज ताज मदारे हा तिचा शाळेतील जुना वर्गमित्र आहे. पीडितेनुसार, अयाज तिच्यावर धार्मिक मंत्रांशी संबंधित विधी करत असे. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करत असे. धर्मांतराशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये अयाज तिचे…

Read More

पावसाळी अधिवेशनाआधी मोठा राजकीय स्फोट?:तुमानेंचा 7 खासदार, 16 आमदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा; सरनाईक म्हणाले- आम्ही स्वागतच करू!

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाच्या चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य कृपाल तुमाने यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तब्बल 7 खासदार आणि 16 आमदार शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विशेष म्हणजे या चर्चांना आता शिंदे गटातील इतर नेत्यांच्या वक्तव्यांचीही जोड मिळाल्याने ‘ऑपरेशन…

Read More

'माधुरी' हत्तीण कोल्हापुरात परतणार:पुनर्वसनासाठी 'वनतारा'च्या टीमकडून नांदणीत पाहणी, वर्षभराचा संघर्ष संपणार

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील जिनसेन संस्थान मठाचे वैभव आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘माधुरी’ (महादेवी) हत्तीणीच्या पुनरागमनाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या महिनाभरात माधुरीचे नांदणी मठात सुरक्षित पुनर्वसन करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. ‘वनतारा’ आणि नांदणी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने तिच्या निवासासाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि कडक सुरक्षा व्यवस्था उभारण्याचे काम सुरू असून, यामुळे…

Read More