'लाडकी बहीण' योजनेतील अपात्र प्रस्तावांची होणार फेरतपासणी:पालकमंत्र्यांची ग्वाही, समिती स्थापन; पात्र महिलांना मिळणार न्याय
‘लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र ठरलेल्या प्रस्तावांची आता फेरतपासणी केली जाणार आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. यासाठी सरकारने एक समिती गठीत केली असून, पात्र महिलांना त्यांचे लाभ मिळतील अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. या योजनेत मोठ्या संख्येने महिला अपात्र ठरल्याने त्यांच्या प्रस्तावांची फेरतपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरात…