Headlines

पुण्यातील राजकीय नाट्य संपलं:अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी घडामोड; सुनील टिंगरेंनंतर श्रीकांत पाटील यांचीही माघार

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीत अखेरचा सस्पेन्स संपुष्टात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मैदानात उतरलेले विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी झालेल्या राजकीय घडामोडींमुळे पुण्यातील संभाव्य लढत टळली असून निवडणूक बिनविरोध होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील 17 रिक्त विधान परिषद जागांसाठी…

Read More

हिमाचलमधील थंड हवामानात उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत पर्यटक:पर्यटकांनी शिमलाला ‘क्वीन ऑफ हिल्स’ म्हटले, हॉटेलमधील ऑक्युपन्सी 70% पर्यंत पोहोचली

देशातील मैदानी प्रदेशात पडणाऱ्या उष्णतेच्या लाटेत मोठ्या संख्येने पर्यटक हिमाचल प्रदेशकडे वळत आहेत. राज्यातील पर्यटन स्थळांवर यामुळे चैतन्य वाढले आहे. शिमला, मनाली, कुफरी, कसौली आणि नारकंडा यांसारख्या पर्यटन स्थळांवर सध्या पर्यटकांची चांगली गर्दी दिसून येत आहे आणि ते आल्हाददायक हवामानाचा आनंद घेत आहेत. कोलकाताहून कुफरीच्या महासू पीकवर पोहोचलेल्या एका पर्यटकाने सांगितले की, शिमला खूप सुंदर…

Read More

ऐनवेळी दगाफटका, पण ठाकरेंचा 'प्लॅन बी' तयार!:छत्रपती संभाजीनगरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; डोणगावकरांची माघार, लोखंडे रिंगणात!

छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणातून एक अत्यंत नाट्यमय आणि राजकीय थरार उघडकीस आला आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय पक्षांमध्ये प्रचंड उलथापालथ पाहायला मिळाली. ठाकरे गटाच्या अधिकृत उमेदवार देवयानी डोणगावकर यांनी शेवटच्या क्षणी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत पक्षाला मोठा धक्का देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ठाकरे गटाने कमालीच्या सावधगिरीने खेळलेल्या ‘बॅकअप प्लान’मुळे महाविकास…

Read More

नीट पेपरफुटीविरोधात मनसेचे आंदोलन:संभाजीनगरमध्ये आरसीसी क्लासेसवर धडक, क्लास पाडला बंद; फी परत देण्याची मागणी

देशभरात गाजलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडालेली असतानाच, आता या प्रकरणाचे पडसाद छत्रपती संभाजीनगरमध्ये उमटले आहेत. पेपरफुटीच्या चौकशीत नाव समोर आलेले ‘आरसीसी’ क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज शहरातील आरसीसी क्लासेसवर धडक देऊन कामकाज बंद पाडले. पेपरफुटीच्या मानसिक तणावातून ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्याप्रकरणी…

Read More

जगभरातील टॉप लक्झरी ब्रँड्सचे ‘टॉप सिक्रेट’ मुंबईत:क्रिस्टियन डियोर, गुची, प्रादाच्या कपड्यांवर भरतकाम चाणक्य इंटरनॅशनल करते

क्रिस्टियन डियोर, प्रादा, गुची यांसारख्या जगातील 30 हून अधिक टॉप लक्झरी ब्रँड्सच्या कपड्यांवर भारतात भरतकाम केले जाते. हे नामांकित ब्रँड्स त्यांच्या कपड्यांवरील खास भरतकाम मुंबईतील ‘चाणक्य इंटरनॅशनल’कडून करून घेतात. येथील कारागीर हाताने केलेल्या भरतकामाने 5,000 वर्षांपूर्वीचा वारसा जपून आहेत. चाणक्य इंटरनॅशनलची सुरुवात गुजरातमधील विनोद शाह यांनी 1984 मध्ये केली होती. याचा उद्देश भारतीय कपड्यांवरील सामूहिक…

Read More

चिमेगावात पूर्णा नदीपात्रात वाळू तस्करांवर मोठी कारवाई:2 जेसीबी, 3 हायवा, 1 ट्रॅक्टरसह 1.25 कोटींचा मुद्देमाल जप्त

औंढा नागनाथ तालुक्यातील चिमेगाव शिवारातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळू उपसा करून वाहतूक करणारे २ जेसीबी, ३ हायवा, १ ट्रॅक्टरसह १.२५ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक व हिंगोलीच्या महसूल विभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुरुवारी ता. ४ गुन्हा दाखल झाला आहे….

Read More

कंगनाच्या विधानावर अशोक पंडित संतापले:म्हणाले- बकवास करते, म्हणून तिला बॅन केले होते; अभिनेत्रीने रणवीर सिंगला पाठिंबा दिला होता

चित्रपट ‘डॉन 3’ वादात रणवीर सिंगच्या समर्थनार्थ कंगना रणौतने दिलेल्या विधानावर FWICE चे मुख्य सल्लागार अशोक पंडित यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की कंगना निरर्थक बोलते, म्हणूनच तिला बंदी घातली होती. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना पंडित म्हणाले, “इंडस्ट्रीतील अनेक लोक आम्हाला शिवीगाळ करू लागले आहेत. काल कंगनानेही काहीतरी म्हटले. लोक संपूर्ण प्रकरण समजून न घेताच टिप्पणी…

Read More

उद्धव ठाकरेंना अमरावतीत मोठा धक्का, जिल्हाप्रमुखांचा राजीनामा, शिंदे सेनेत जाणार?:बच्चू कडूंच्या संपर्कानंतर मोठी घडामोड

राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच अमरावतीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे अमरावती जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ही घडामोड घडल्याने त्याकडे विशेष लक्ष वेधले गेले. पडोळे हे लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश…

Read More

पडेगावमध्ये खोदकामात गंभीर निष्काळजीपणा:कंत्राटदार-अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा, मनपा गटनेते गणेश लोखंडे यांची पोलिस आयुक्तांकडे मागणी

पडेगाव परिसरात मुंबई-नाशिक महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामात महावितरणमार्फत अंडरग्राऊंड केबल टाकण्यासाठी करण्यात आलेल्या खोदकामात गंभीर निष्काळजीपणा झाला असून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महानगरपालिका शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते गणेश लोखंडे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही…

Read More

आई म्हणाली- NEET पुन्हा घ्याल, पण मुलगी परत आणू शकाल?:राहुल म्हणाले- आकांक्षाचा मृत्यू मोदींच्या व्यवस्थेचे पाप, भाजपने म्हटले- प्रचाराचा नेता

NEET पेपर लीक झाल्यानंतर नागपूरमध्ये आत्महत्या केलेल्या मऊगंजच्या विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदीच्या घरी शोककळा पसरली आहे. आपल्या मुलीला गमावलेल्या आई नीलम चतुर्वेदींचे दुःख प्रत्येक शब्दात जाणवते. त्या रडत म्हणतात, “पेपर तर तुम्ही पुन्हा घ्याल, पण माझ्या मुलीला परत आणू शकाल का?” त्यांच्या डोळ्यासमोर आजही आकांक्षाचे शेवटचे शब्द फिरत राहतात. नीलम सांगतात की त्यांची मुलगी अनेकदा स्वप्नात…

Read More