आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण करण्याचे सरकारचे कारस्थान:एससी उपवर्गीकरणाविरुद्ध राज्यव्यापी लाँग मार्च; 15 ला शहरात सभा
महाराष्ट्र सरकार आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध समाजघटकांमध्ये तेढ निर्माण करून त्यांना एकमेकांविरुद्ध उभे करण्याचे षडयंत्र राबवत आहे. मूळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी जाती-जातींमध्ये संघर्ष लावला जात आहे, असा आरोप अनुसूचित जाती उपवर् . अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरण रद्द करण्याच्या मागणीसाठी १० जूनपासून बीड येथून निघणारा राज्यव्यापी लाँग मार्च १५ जून रोजी अहिल्यानगर शहरात येत आहे. या…