Headlines

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार:24 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी, रखडलेल्या खरीप पेरण्यांना मिळणार वेग

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली असून भारतीय हवामान विभागाने १ जुलैपर्यंत राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकसह राज्यातील जवळपास २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून काही भागांत ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. हवामानातील या बदलामुळे संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरण आहे. नद्यांना पूर, विहिरींच्या पाणीपातळीत वाढ…

Read More

मनपा शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजना करा- स्थायी सभापती

अकोला महानगरपालिकेच्या शाळांचे सत्र लवकरच सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी गुरुवारी स्थायी समिती सभागृहात शिक्षण विभागाची आढावा बैठक घेऊन महापालिकेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या बैठकीला नगरसेवक जयंत मसने, सभागृह नेते पवन महल्ले, नगरसेवक रफीक सिद्दीकी, सुनील मेश्राम, नितीन ताकवाले, रणजीत खेडकर उपस्थित होते….

Read More

दीड वर्षांपासून उच्छाद मांडणारे दोन चोरटे फ्रेजरपुरा पोलिसांच्या जाळ्यात

शहरातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या दीड वर्षांपासून घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र राबवून पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना फ्रेजरपुरा पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून चोरी, घरफोडीचे नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून सोन्याची लगड, ३.६९ लाखांची रोख आणि दुचाकी वाहनांसह एकूण २४ लाख २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल…

Read More

जिल्ह्यात 30% औषधी दुकानांची 3 ते 6 वर्षांपासून तपासणीच नाही:चुकीच्या मार्गाने माल खरेदीने डुप्लिकेट औषधी येत असल्याची चर्चा‎

नागरिकांना खात्रीची व किफायतशीर दरात औषधे मिळावी, यासाठी औषधाच्या दुकानांची अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी नियमित तपासणी व ऑडिट करणे गरजेचे आहे. परंतु मनुष्यबळाची कमतरता आणि इतर तांत्रिक कारणांमुळे जिल्ह्यातील सुमारे दोन हजार औषधी दुकान . यामुळे या काही मेडिकल्समधून विक्री होणारी औषधे, त्यांची गुणवत्ता आणि दराबाबत रुग्णांच्या मनात साशंकता निर्माण होत आहे. तसेच…

Read More

अवैध गोवंश तस्करांवर मोठी कारवाई:15 गोवंशांना जीवदान; मुद्देमाल जप्त

अकोला स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) ऑपरेशन प्रहार अंतर्गत डबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खैर मोहम्मद प्लॉट परिसरात एक मोठी कारवाई केली. या कारवाईत अवैध कत्तलीसाठी निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या १५ गोवंशांची सुटका करण्यात आली असून, चार लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेकूरकर यांना गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती…

Read More

मनपाच्या उपायुक्तपदी भाग्यश्री बोरेकर, तर मुख्य लेखापालपदी शिल्पा पवार झाल्या रुजू

महानगरपालिकेत उपायुक्‍त पदावर भाग्यश्री बोरेकर यांनी बुधवार २४ रोजी रुजू झाल्या. मनपा आयुक्‍त वर्षा लड्डा यांची भेट घेवून त्‍यांनी उपायुक्‍त या पदाचा पदभार स्विकारला. त्या भातकुली नगर पंचायत येथे मुख्याधिकारी या पदावर कार्यरत होत्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख उपस्थित होते.यापूर्वी भाग्यश्री बोरेकर यांनी महानगर पालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त या पदावर काही वर्ष काम केले आहे….

Read More

‘मॉम, काय दिसतेस तू?’:14 वर्षीय मुलाचे बोलणे ऐकून शिल्पा शेट्टी म्हणाली- वाटले, आता खऱ्या अर्थाने आयुष्यात काहीतरी मिळवले

प्रत्येक यशाची कहाणी केवळ टाळ्या आणि प्रसिद्धीने बनत नाही. यामागे असे टप्पेही असतात जेव्हा संधी हुकतात, निर्णय चुकीचे ठरतात आणि मग स्वतःला सिद्ध करावे लागते. शिल्पा शेट्टीची कहाणीही अशीच आहे. एका फोटोतून मॉडेलिंगची सुरुवात, पहिला चित्रपट बंद पडल्याचा धक्का, करिअरमधील स्थिरता आणि नंतर पुनरागमन – तिने प्रत्येक टप्प्यावर स्वतःला सिद्ध केले. याच प्रवासात मुलाच्या कौतुकाने…

Read More

वरुणराजा बरसला:दोन दिवसांतच 25 हजार हेक्टरवर विक्रमी पेरणी; कपाशीलाच पसंती

अमरावती यंदा मान्सून सुमारे पंधरा दिवस उशिराने दाखल झाला असला, तरी जिल्ह्यात झालेल्या पहिल्याच दमदार आणि सार्वत्रिक पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. त्यामुळेच मागील दोन दिवसांत जिल्ह्यात विक्रमी २५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २८ हजार हेक्टरवर पेरणी झाल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. पेरण्यांना उशीर झाल्याने यंदा अधिकाधिक शेतकरी कपाशीला…

Read More

प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात कुर्डुवाडीत सत्ताधारीच उतरले उपोषणाला:सभापती संजय टोणपे यांचे आंदोलन

कुर्डुवाडी नगरपरिषद प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आणि शहरातील प्रलंबित विकासकामांसह शाळा-महाविद्यालयांती ल विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर आता सत्ताधारी लोकप्रतिनिधीच आक्रमक झाले आहेत. वारंवार मागणी करूनही नागरी समस्यांचे विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेतले जात नसल्याच्या निषेधार्थ, नगरपरिषदेचे शिक्षण समिती सभापती संजय टोणपे यांनी गुरुवार, दि. २५ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू…

Read More

कोलकाता – जयपुरात मुसळधार पाऊस:रुग्णालये – दुकानांत शिरले पाणी; इंदूरचे 15 पर्यटन स्थळे बंद, UP – बिहारमध्ये उष्णतेची लाट

मान्सूनच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राजस्थानात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. जयपूरमध्ये अर्ध्या तासात झालेल्या 50mm पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. अनेक वाहने पाण्यामुळे बंद पडली. अनेक दुकाने-घरांमध्येही पाणी शिरले. कोलकातामध्येही अशीच परिस्थिती होती. दुपारी झालेल्या एक तासाच्या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर एक फुटापर्यंत पाणी साचले. कोलकाताच्या SSKM रुग्णालयातही पाणी शिरले. यामुळे रुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्या लोकांना खूप…

Read More