Headlines

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्षे पूर्ण:29 जूनपासून महाराष्ट्रात 'सहकार सप्ताह', पुणे, मुंबई अन् सांगलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

भारत सरकारने 6 जुलै 2021 रोजी केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केली होती. या मंत्रालयाच्या स्थापनेला 2026 मध्ये पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे 29 जून 2026 ते 6 जुलै 2026 या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. पुणे, मुंबई आणि सांगली येथे विविध कार्यक्रमांचे…

Read More

जिरेटोपप्रकरणी जैन समाजाचा राज ठाकरेंकडे माफीनामा:कार्पेट टाका, पांढरे पट्टे कसले मारता? वर दोन गुजराती बसलेत म्हणून काहीही करू शकता का?, राज ठाकरेंचा थेट इशारा

मालाडमधील जैन समाजाच्या एका शिष्टमंडळाने नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपावर जैन समाजाचा झेंडा लावल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी शिष्टमंडळाने राज ठाकरे यांच्याकडे मराठी भाषेत लेखी माफीनामा सोपवत दिलगिरी व्यक्त केली. मात्र, याच वेळी सोसायट्यांमध्ये पांढरे पट्टे मारण्याच्या नव्या…

Read More

भिवंडीत 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार:खाऊचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या अल्पवयीन आरोपीला अटक, कशेळीतील धक्कादायक घटना

भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरात घराखाली भावासोबत खेळत असलेल्या अवघ्या 7 वर्षांच्या चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या अमानुष कृत्यामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून संतापलेल्या शेकडो नागरिकांनी नारपोली पोलिस ठाण्याबाहेर निदर्शने करत आरोपीच्या थेट ‘एन्काऊंटर’ची मागणी केली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित चिमुरडी तिच्या लहान भावासोबत घराखाली खेळत होती. यावेळी…

Read More

शिवसेनेत येणाऱ्या मविआच्या नेत्यांचे स्वागत:पण कोणतेही 'ऑपरेशन' सुरू नाही, उदय सामंत यांचे स्पष्टीकरण; संजय दिना पाटलांवरही भाष्य

पत्रकारांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याच्या प्रकरणावरून खासदार संजय दिना पाटील यांच्याभोवती निर्माण झालेल्या वादावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर आपणही दिलगिरी व्यक्त करतो, असे सांगतानाच त्यांनी यापुढे असे वक्तव्य होणार नाही आणि संजय दिना पाटील यांनीही माफी मागितली असल्याचे स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद…

Read More

सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना टोला:एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही; कंत्राटदारांच्या अधिवेशनाची क्लिपही पाठवणार

कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामांच्या असमतोलावरून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जिल्हा नियोजन समितीचा (डीपीडीसी) निधी केवळ सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात खर्च केला जात असून विरोधी पक्षांच्या मतदारसंघांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “एका तालुक्याचा विकास झाला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला, असे होत नाही,” असा खोचक टोला त्यांनी वैद्यकीय शिक्षण…

Read More

2024चा पेपर फुटूनही अधिकाऱ्याला बढती दिली, म्हणूनच 2026मध्ये पुन्हा घोटाळा:धर्मेंद्र प्रधानांनी तात्काळ राजीनामा द्यावा, नीट पेपरफुटीवरून रोहित पवार आक्रमक

2024 मध्ये सुद्धा नीटचा पेपरफुटला होता पण तरीही त्या विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्याला भाजपशासित राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणून बढती देण्यात आली. त्यामुळे त्या विभागातील लोकांचे धाडस वाढले आणि 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात पेपर फुटला, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. तर ज्या अधिकाऱ्याला जबाबदार धरायला पाहिजे होते त्यांना बढती मिळाल्याने…

Read More

मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी:पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला मध्यरात्री अज्ञाताचा फोन, सुरक्षा यंत्रणा अलर्ट

मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला बॉम्बस्फोटाची धमकीचा फोन आल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने दिल्ली पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबईत आज बॉम्बस्फोट घडवून आणला जाणार असल्याचा दावा केला आणि त्यानंतर तात्काळ फोन कट केला. दिल्ली कंट्रोल रूमला आला होता फोन मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात…

Read More

राम मंदिर देणगी चोरी- टिन्नू यादवसह 8 आरोपींना अटक:आज कोर्टात हजर करणार; अरविंद केजरीवाल घेणार रामललाचे दर्शन

अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात, मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांचे निकटवर्तीय रमाशंकर यादव उर्फ टिन्नू यांच्यासह 8 आरोपींना गुरुवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. पोलीस आज सर्व आरोपींना न्यायालयात हजर करतील. तिथे त्यांच्या 14 दिवसांच्या रिमांडची मागणी केली जाईल. वास्तविक पाहता, गुरुवारी संध्याकाळी देणगी चोरी प्रकरणात पहिली एफआयआर (FIR) नोंदवण्यात आली. श्रीराम जन्मभूमी…

Read More

संजय पाटलांवर वाईट संगतीचा परिणाम:खासदारांसोबत फिरणारा व्यक्ती केबल चोरी प्रकरणातील फरार आरोपी?- संदीप देशपांडे

खासदार संजय दिना पाटील यांच्यासोबत वावरणारी व्यक्ती नाशिकमधील 10 कोटींच्या केबल चोरी प्रकरणातील फरार आरोपी आहे का, असा खळबळजनक सवाल उपस्थित करत मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी खासदारांना घेरले आहे. संविधानाला आणि लोकशाही व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या अशा लोकप्रतिनिधीला सरकारने अद्याप ‘वाय प्लस’ सुरक्षा का बहाल केली आहे, अशी थेट विचारणा करत देशपांडे यांनी संजय…

Read More

राम मंदिर देणगीवरून संजय राऊत आक्रमक:मंदिरासाठी दिलेली चांदीची वीट कुठे? पावतीही नाही, चौकशीची मागणी

अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून देण्यात आलेल्या ४ किलो चांदीच्या विटेचा ठावठिकाणा अद्याप समोर न आल्याचा दावा करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर ट्रस्टवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 1 कोटी रुपये आणि चांदीची…

Read More