Headlines

दिव्य मराठीचा उपक्रम- एक झाड, एक जीवन:आमचा विशेष अंक कुंडीत लावा; 75 लाख झाडे लावण्याच्या महाअभियानाचा भाग व्हा

तुम्ही कधी विचार केला आहे का की एखादे वर्तमानपत्र वाचल्यानंतर ते कुंडीत लावले आणि त्यातून एक रोपटे उगवले? दिव्य मराठी दरवर्षी असाच एक विशेष अंक घेऊन येतो, जो आपल्यासोबत बिया घेऊन येतो. एका विशेष तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या वर्तमानपत्राच्या कागदात बिया मिसळल्या जातात. वर्तमानपत्र वाचल्यानंतर ते कोणत्याही कुंडीत किंवा बागेतील मातीत लावा. नियमितपणे पाणी द्या आणि…

Read More

मुलांसाठी मोलाचे संस्कार घडवणे ही काळाची गरज- दिव्याताई मोरे:करंजखेडच्या श्री विघ्नेश्वर गणपती देवस्थान येथे हरिकीर्तनाची सांगता‎

मानवाला संसाररुपी सागरात चिंता दूर करण्यासाठी चांगले संस्कार निर्माण करा तसेच आई-वडिलांनी लाखांची इस्टेट किती कमावली. त्यापेक्षा मुलांसाठी मोलाचे संस्कार घडवणे काळाची गरज आहे, असे आवाहन महिला कीर्तनकार हभप दिव्याताई मोरे (बाभुळगाव) यांनी केले. कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील गणेश गडावर इच्छापूर्ती श्री विघ्नेश्वर गणपती बाप्पा देवस्थान येथे शुक्रवारी संकष्टी चतुर्थीनिमित्ताने एकदिवसीय कीर्तन महोत्सव कार्यक्रमात त्यांनी…

Read More

कन्नडमधील तलाव कोरडेठाक:पाऊस लांबल्याने मत्स्य व्यावसायिक संकटात, पाऊस पडेल या आशेवर जलसाठ्यात बीज सोडण्याचा निर्णय‎

तालुक्यामध्ये चालू वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ खरिपाची पेरणी होईल एवढाच मर्यादित पाऊस झाला असून, बहुतांश पाझर तलाव आणि मुख्य जलसिंचन प्रकल्प अद्यापही कोरडेठाक आहेत. नदी-नाल्यांना अद्याप मोठा पूर आलेला नाही. या भीषण जलसंकटामुळे तालुक्यातील १० ते ११ हजार लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून असलेला मत्स्य व्यवसाय अडचणीत सापडला आहे. पावसाळा सुरू…

Read More

‘तू काकाला का बोललीस’ अशी विचारणा करत पत्नीवर झाडल्या 3गोळ्या:पती फरार, नांदेडच्या लोहा येथे चारित्र्याच्या संशयावरून प्रकार, पत्नी गंभीर जखमी

‘तू काकाला का बोललीस’ म्हणून पत्नीला जाब विचारत तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने गावठी कट्ट्यातून तीन गोळ्या झाडल्या. पैकी एक गोळी कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी पाठीत लागल्याने विवाहिता गंभीर जखमी झाली. लोहा शहरातील शिक्षक कॉलनीत सोमवारी मध्यरा . लोहा येथे शिक्षक कॉलनी परिसरातील विशाल जाधव व त्याची पत्नी अर्चना जाधव यांच्यात सोमवारी मध्यरात्री…

Read More

प्रथमच बाबा बर्फानी पाचव्या दिवशीच अंतर्धान:3 लाख भाविकांना दर्शनाचा लाभ मिळाला नाही, तापमान वाढीचा परिणाम; कधी 25 दिवसांपर्यंत दर्शन व्हायच

Marathi News National For The First Time, Baba Barfani Entered The Temple On The Fifth Day Itself; 3 Lakh Devotees Did Not Get The Benefit Of Darshan, Due To The Increase In Temperature; Sometimes Darshan Was Possible For Up To 25 Days मुदस्सीर कुल्लू | श्रीनगर21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमरनाथ यात्रा ३ जुलै रोजी सुरू…

Read More

पुण्यात बिश्नोई गँगचे खंडणी रॅकेट उद्ध्वस्त, चार गजाआड:पोलिसांकडून 5 राज्यांत 5 हजार किमी पाठलाग

पुणे शहरातील व्यावसायिक आणि उद्योजकांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या कुख्यात बिश्नोई गँगच्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात मुख्य गोळीबार करणाऱ्या दोघांसह एकूण ४ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तीन अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सलग १५ दिवस पाच राज्यांमध्ये पाच हजार किलोमीटरचा पाठलाग करत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. पोलिस आयुक्त अमितेश कुमार…

Read More

नीतू कपूर @68: डेटवर आईने मारली होती थप्पड:लग्नात बेशुद्ध झाल्या होत्या, ऋषी कपूर यांना वाटले होते- करिअर बरबाद झाले

लहानपणी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर जबाबदाऱ्यांनी त्यांच्या कोवळ्या वयातच त्यांच्या हातात पुस्तकांऐवजी चित्रपटाची स्क्रिप्ट दिली. कॅमेऱ्यासमोर हसणाऱ्या त्या चिमुकलीने कधी विचारही केला नसेल की एक दिवस ती हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाईल. पण नीतू कपूर यांचे आयुष्य केवळ स्टारडमची कहाणी नाही, तर संघर्ष, प्रेम, त्याग आणि दृढ इच्छाशक्तीचा प्रवास आहे. ऋषी कपूरसोबतच्या…

Read More

लोणावळा घाटात दरड कोसळल्याने 14 रेल्वे रद्द:मुंबई, पुण्यासह नांदेड, सोलापूर व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय

लोणावळा – कर्जत रेल्वे घाट विभागातील ठाकूरवाडी केबिन आणि मंकी हिल केबिनदरम्यान कोसळलेल्या दरडीमुळे मंगळवारीही रेल्वे वाहतुकीवर परिणाम दिसून आला. मध्य रेल्वेने मंगळवारी एकूण १४ गाड्या रद्द केल्या तर एक गाडी अंशतः रद्द करुन ५ गाड्यांचे मार्ग वळवले. तीन गाड्या शॉर्ट टर्मिनेट, तीन गाड्या शॉर्ट ओरिजिनेट करण्यात आल्या असून एका गाडीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला…

Read More

Oil companies earn Rs 11 per liter; No relief for common man, crude at $68.69/barrel; Companies have been in profit for 36 consecutive days

Marathi News National Oil Companies Earn Rs 11 Per Liter; No Relief For Common Man, Crude At $68.69 Barrel; Companies Have Been In Profit For 36 Consecutive Days गुरुदत्त तिवारी | मुंबई5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिका-इराण युद्धादरम्यान विक्रमी उच्चांक गाठणाऱ्या कच्च्या तेलाचे दर आता ६ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहेत. इंडियन बास्केटमधील कच्चे तेल ६८.६९…

Read More

केतन अग्रवाल हत्याकांड:सिया-चेतनच्या गुपचूप लग्नाबाबत केलेल्या चॅटिंगचा तपास; डेटातून गुपिते उलगडणार, चार महिन्यांपूर्वी विवाह केल्याची माहिती, पोलिस खातरजमा करतायत

पोलिसांनी सियाकडून दोन आणि चेतनकडून एक मोबाइल जप्त केला आहे. या मोबाइलमध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणावर डेटा मिळाला असून त्यात त्यांच्या गुप्त लग्नाचे चॅटिंगही सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तथापि, त्यांच्या लग्नाचे अद्याप कोणतेही कायदेशीर पुरावे मिळाले नसले तरी या चॅटिंगची सखोल खातरजमा केली जात आहे. या जप्त केलेल्या मोबाइलच्या डेटा विश्लेषणाला थोडा वेळ लागेल. मोबाइल…

Read More