हिंगोलीत पालकमंत्र्यांच्या दुर्लक्षाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर:पक्ष वाढीसाठी एकही बैठक नाही
हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दुर्लक्षामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सैरभैर झाले असून नेत्यांनी एकही बैठक घेतली नसल्याने पक्षाला बळ कसे मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांकडे लक्ष देण्या ऐवजी इतरांकडेच विशेष लक्ष दिले जात असल्याने कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. हिंगोली जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ असून हिंगोली भाजपाकडे, कळमनुरी शिंदेसेनेकडे…