Bank Strike Update | UFBU 5-Day Banking Protest & PLI Scheme Controversy
काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकारी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये संपावर जाऊ शकतात. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने त्यांच्या दोन प्रमुख मागण्यांसाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात टप्प्याटप्प्याने देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. बँक युनियन्सची मुख्य मागणी म्हणजे आठवड्यातून 5 दिवस कामाला मंजुरी देणे आणि सरकारने लागू केलेली नवीन परफॉर्मन्स-लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI)…