Headlines

Spirit Airlines Shuts Down; CEO Cites No Money Left

वॉशिंग्टन1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक अमेरिकन एअरलाईन कंपनी स्पिरिट एअरलाईन्सने आर्थिक संकट आणि इंधनाच्या किमतीत अचानक झालेल्या वाढीमुळे आपले कामकाज पूर्णपणे बंद केले आहे. कंपनीने 2 मे 2026 रोजी अधिकृतपणे आपले सर्व ऑपरेशन्स निलंबित करण्याची घोषणा केली. सीईओ म्हणाले- आमच्याकडे पैसे उरले नव्हते स्पिरिट एअरलाईन्सचे अध्यक्ष आणि सीईओ डेव्ह डेव्हिस म्हणाले की, गेल्या काही आठवड्यांत इंधनाच्या…

Read More

संशोधन, आधुनिक तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक:व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांचे शेतकऱ्यांना आवाहन‎

प्रतिनिधी | अकोला महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) या संस्थेचा ५० वा सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिन महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप स्वामी यांनी संस्थेच्या सुवर्णप्रवासाचा आढावा सादर केला. वाढती स्पर्धा, बाजारातील आव्हाने लक्षात घेता संशोधन, संकरित वाण, जैविक उत्पादने…

Read More

छत्तीसगडमध्ये भरधाव कार नदीत कोसळली, 4 मृत्यू:रायपूरहून कवर्धा येथे लग्नासाठी जात होते, 2 जणांची प्रकृती गंभीर

छत्तीसगडमधील कवर्धा येथे रात्री उशिरा भरधाव वेगातील कार अनियंत्रित होऊन फोक नदीत कोसळली. या अपघातात कारमधील 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 2 जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना पांडातराई पोलीस स्टेशन हद्दीतील आहे. प्राथमिक माहितीनुसार, सर्व तरुण बिरगाव (रायपूर) येथून पंडरिया येथील लग्नात सहभागी होण्यासाठी जात…

Read More

माजी विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करावी:प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे

प्रतिनिधी|कोल्हार प्रवरा हायस्कूल या शाळेचा माजी विद्यार्थी मेळावा शनिवारी विद्यालयात मोठ्या ‌उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रवरा शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुस्मिता विखे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्थानिक स्कूल कमिटीचेचेअरमन डॉ. भास्कर खर्डे उपस्थित होते. डॉ. सुस्मिता विखे म्हणाल्या, प्रवरा हायस्कूल ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सीबीएसईचे शिक्षण देणारी आघाडीची शाळा…

Read More

निवडणूक आयोग हा भाजपचाच मित्रपक्ष:पश्चिम बंगालमध्ये जिंकण्यासाठी भाजपने विविध हातकंडे वापरले, संजय राऊतांचा आरोप

पश्चिम बंगालमधील मतमोजणीचे सुरुवातीचे कल समोर येत असून, या कलांनुसार भाजप बहुमताच्या दिशेने जाताना दिसत आहे. तर तृणमूल काँग्रेस पिछाडीवर पडताना दिसत आहे. या निवडणुकीच्या निकालावरून खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि केंद्र सरकारवर बोचरी टीका केली आहे. “ममता बॅनर्जी यांना शह देण्यासाठी निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष, मोदी आणि शहा यांनी एसआयआरच्या नावाखाली…

Read More

सात्रळमध्ये विजेच्या तारांचा झाडात प्रवाह:शेतकरी थोडक्यात बचावला

प्रतिनिधी | सात्रळ महावितरणच्या मान्सूनपूर्व देखभालीच्या दाव्यांमधील फोलपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. सात्रळ-रामपूर शिवरस्त्यावरील गट क्रमांक ३०४ मध्ये वीजवाहिन्यांच्या तारा प्रचंड लोंबकळत असल्याने आंब्याच्या झाडात विद्युत प्रवाह उतरला. यात शेतकरी रणजित डुकरे यांना विजेचा धक्का बसला, सुदैवाने त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून ते या जीवघेण्या संकटातून थोडक्यात बचावले. साई सात्रळ डेअरीचे चंद्रकांत डुकरे यांची या…

Read More

Deepika Padukone With SRK In Cape Town; Shooting King With Baby Bump

2 तासांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण सध्या तिच्या गरोदरपणात ‘किंग’ चित्रपटाचे शूटिंग करत आहे. अलीकडेच सोशल मीडियावर दीपिका आणि शाहरुख खानचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनचे आहेत. शूटिंगदरम्यान दीपिकाच्या लूकची बरीच चर्चा होत आहे. चाहत्यांनी दीपिकाच्या ड्रेसचा शोध सुरू केला तेव्हा त्यांना कळले की तिने २३,५३७ रुपये (२४८…

Read More

शिंगणापुरात २ चिमुकले ३० मिनिटांत सापडले:दोन कुटुंबे झाली होती हवालदिल; पोलिसांच्या तत्परतेमुळे मुले सुखरूप

प्रतिनिधी | सोनई शनिवारच्या सुटीनिमित्त शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी झालेल्या प्रचंड गर्दीत दोन वेगवेगळ्या कुटुंबांतील चिमुकले आपल्या पालकांपासून दुरावले. पालकांच्या काळजाचा ठोका चुकला असतानाच, शनिशिंगणापूर पोलिसांनी अवघ्या ३० मिनिटांच्या आत शोधमोहीम फत्ते करत दोन्ही मुलांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. पोलिसांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे. मुंबईतील त्रिशा राजेश सोनी आणि धुळे (साक्री) येथील ३ वर्षांचा हिमांशु…

Read More

विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून बनवली सुंदर घरटी‎:भीषण उन्हाळ्यात मुक्या पक्ष्यांना मायेचा आधार, सिताराम सारडा शाळेतील विद्यार्थ्यांचा उपक्रम‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात एक अनोखा निसर्ग उपयुक्त उपक्रम घेण्यात आला. पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी शंभराहून अधिक पक्षांसाठी सुंदर घरटी तयार केली. सध्या ऊन, उष्णता भयंकर आहे. मनुष्याला या अति उष्णतेचा त्रास होतो आहे. आज प्राणी, पक्षी यांची अवस्था देखील खूप बिकट आहे. पक्षी हा निसर्गाचा एक प्रमुख घटक असून मनुष्यासाठी तो…

Read More

तृषा@43, अभिनेता-राजकारणी थलापती विजयशी जोडले नाव:एंगेजमेंट तोडली, दिग्दर्शकाने म्हटले होते- ही घरातून बाहेर न पडल्यास चांगले, क्वीन ऑफ साऊथची कहाणी

‘क्वीन ऑफ साउथ इंडिया’ या नावाने प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तृषा कृष्णन आज 43 वर्षांची झाली आहे. तमिळ आणि तेलुगू सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक असलेली तृषा सध्या साऊथ सुपरस्टार थलापती विजयसोबत नाव जोडले गेल्याने चर्चेत आहे. दोघे सुमारे 5 चित्रपटांमध्ये एकत्र दिसले आहेत, ज्यात 2023 मध्ये प्रदर्शित झालेला सुपरहिट चित्रपट ‘लिओ’ देखील समाविष्ट आहे….

Read More