Headlines

मस्क म्हणाले- सरकारी मदतीने यश मिळाले नाही:स्पेसएक्स-टेस्लाच्या एकूण मूल्यात प्रोत्साहन फक्त 2%; अलीकडेच जगातील पहिले ट्रिलिनियर बनले

टेस्ला आणि स्पेसएक्सचे CEO एलॉन मस्क यांनी, त्यांचे यश सरकारी मदतीमुळे आहे असे म्हणणाऱ्या दाव्यांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अमेरिकन सिनेटर्समध्ये सुरू असलेल्या चर्चेत हस्तक्षेप करत एका ताज्या लेखाला पूर्णपणे खोटे ठरवले. मस्क यांचे म्हणणे आहे की, कंपन्यांना मिळालेली सरकारी मदत म्हणजेच सवलत स्पेसएक्स आणि टेस्लाच्या एकूण मूल्याच्या…

Read More

आरोग्य राज्यमंत्र्यांच्या मतदारसंघातील प्रकार:पिंप्राळा गावात अतिसाराचे थैमान, ग्रामस्थांना झाडाला सलाईन टांगून उघड्यावर उपचार; रोहित पवारांची टीका

पाणीपुरवठा व आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या जिंतूर मतदारसंघातील पिंप्राळा या आदिवासी गावात अशुद्ध पाण्यामुळे अतिसाराची साथ पसरल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पुरेशा आरोग्य सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना घरासमोरील अंगणात आणि उघड्या मैदानातच उपचार घ्यावे लागत आहेत. झाडांना व दोऱ्यांना सलाईनच्या बाटल्या टांगून रुग्णांवर उपचार केले जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले असून…

Read More

आरोप- कुमकुम भाग्य अभिनेत्री संचिता छळ सहन करत होती:वडील म्हणाले- पैशांसाठी दबाव आणला गेला; त्यानंतर नैराश्यात आत्महत्या केली

टीव्ही अभिनेत्री संचिता उगलेच्या आत्महत्येनंतर तिचे वडील मच्छिंद्र उगले यांनी सांगितले की, त्यांच्या मुलीला त्रास दिला जात होता. तिच्यावर पैशांसाठी दबाव आणला गेला, त्यामुळे ती नैराश्यात होती. टीव्ही मालिका ‘कुमकुम भाग्य’मध्ये दियाची भूमिका साकारून घरोघरी प्रसिद्ध झालेल्या संचिता उगलेचा मृतदेह रविवार रात्री सीलिंग फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. अभिनेत्रीच्या वडिलांनी NDTV ला सांगितले की, ती…

Read More

कांडली फाटा येथे शक्तिपीठ विरोधात आंदोलन:सेनगावात कर्जमुक्तीसाठी ट्रॅक्टर मोर्चा, गोरेगावात मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

शक्तिपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे यासह इतर मागण्यांवर घोषणाबाजी करीत शेकडो शेतकऱ्यांनी कळमनुरी तालुक्यातील कांडलीफाटा येथे मंगळवारी ता. १६ दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे अकोला ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. तसेच सेनगाव येथे कर्जमुक्तीसाठी ट्रॅक्टर आ्ंदोलन झाले तर गोरेगाव येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन…

Read More

राज्य मंत्रिमंडळाचे 6 मोठे निर्णय:नागपुरात 'सायक्लोट्रॉन प्रकल्प'; ग्रामीण पेयजल आणि ड्रोन निर्मितीच्या नवीन धोरणांना मंजुरी!

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीत वैद्यकीय क्षेत्र, ग्रामीण पाणीपुरवठा, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना दिलासा देणारे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आले आहेत. नागपुरातील हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पासह ‘महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरण २०२६’ आणि ‘ड्रोन-रोबोटिक्स’ निर्मितीला चालना देणारे स्वयंचलित प्रणाली धोरण जाहीर करण्यात आले आहे. नागपुरात…

Read More

Salman Khan Film Producer Sends Notice to Actor Govind Namdev

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सलमान खानच्या 1998 च्या काळवीट प्रकरणावर बनत असलेल्या ‘काला हिरण: द बॅटल फॉर लेगसी’ या चित्रपटावरून वाद वाढला आहे. चित्रपटाचे निर्माते अमित जानी यांनी ज्येष्ठ अभिनेते गोविंद नामदेव यांना एक कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अमित जानी यांनी एक्सवर पोस्ट करून सांगितले की, नोटीसमध्ये अभिनेत्याला सात दिवसांत सार्वजनिक माफी मागण्यास आणि प्रोडक्शन…

Read More

नाशिक जिल्ह्यामध्ये प्रेयसीचे 2 भाऊ अन् मेव्हण्याकडून प्रियकराचा खून:3 अटकेत, संतप्त नातेवाइकांचा रुग्णालयात आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न

तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून एकाच समाजातील २५ वर्षीय तरुणाचा त्याच्या प्रेयसीचे २ भाऊ आणि मेव्हण्याने सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने छातीवर वार करत खून केला. या वेळी तिन्ही भावांना गावातील नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर संशयित आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असता संतप्त नातेवाइकांनी आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न…

Read More

'लाडक्या बहिणीं'साठी आनंदाची बातमी!:मे महिन्याचा हत्पा खात्यात जमा होण्यास सुरुवात; 1 कोटी 77 लाख महिला ठरल्या पात्र

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांच्या बँक खात्यात १५ जूनच्या संध्याकाळपासून सन्मान निधी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याआधी राज्य शासनाने मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता; आता थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित…

Read More

Dubai Property Attracts Wealthy Investors with Tax-Free Environment & Golden Visa

Marathi News Business Dubai Property Attracts Wealthy Investors With Tax Free Environment & Golden Visa प्राची पिसाल. मुंबई3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर दुबईतील निवासी मालमत्ता बाजार एक रंजक चित्र सादर करत आहे. तेथील सामान्य गुंतवणूकदारांनी या बाजारात जी जागा रिकामी केली आहे, ती भरण्यासाठी आशिया आणि युरोपमधील श्रीमंत लोक (जसे की अनिवासी…

Read More

Plant Trees, Not White Lines; Jibe at Nitish Rane

मुंबईतील जैन समाजासाठी रस्त्यांवर काढण्यात आलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरून सुरू झालेला वाद आणखी तीव्र होताना दिसत आहे. या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता जैन समाजासमोर एक पर्यायी प्रस्ताव ठेवला आहे. पांढऱ्या पट . “पट्ट्यांऐवजी झाडं लावा, जैन मुनींनाही फायदा होईल” पत्रकार परिषदेत बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, जैन मुनींना उन्हामुळे त्रास होऊ…

Read More