भांडणात मध्यस्थी करणाऱ्या महिलेच्या डोक्यात दगड घालून खून:तिघांवर गुन्हा दाखल, एका आरोपीचा विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
हिंगोली तालु्क्यातील भटसावंगी येथे मुलास मारहाण होत असतांना मध्यस्थी करून सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असून या प्रकरणी तिघांवर सोमवारी ता. ३१ बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तर या घटनेनंतर आरोपीने विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून त्याला तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात…