Bengali Director Anik Dutta Dies After Fall in South Kolkata
8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बंगाली चित्रपट दिग्दर्शक अनिक दत्ता यांचे बुधवारी कोलकाता येथे निधन झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दक्षिण कोलकाता येथील त्यांच्या बहुमजली घराच्या छतावरून खाली पडले होते. त्यांना तात्काळ ढाकुरियाजवळील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर कोलकाता पोलिसांच्या एका पथकाने प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दिग्दर्शकाच्या…