करकंबच्या पवन धायगुडेला सुवर्णपदक:रामभाऊ जोशी हायस्कूलच्या विद्यार्थ्याचा इतिहास; 65 किलो गटात देशात प्रथम, एशियन स्पर्धेसाठी सज्ज
रामभाऊ जोशी हायस्कूल, करकंबच्या विद्यार्थ्याने कुस्तीच्या आखाड्यात इतिहास रचला असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. पवन बालाजी (राजू) धायगुडे याने छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या नॅशनल फ्री स्टाईल रेसलिंग स्पर्धेत ६५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाव . भारतीय कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने २८ ते ३० एप्रिल २०२६ दरम्यान ही स्पर्धा पार…