Headlines

शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी‎ पाणी बचत करणे हाच एकमेव मार्ग‎:नेवासेत घुमला जल व्यवस्थापनाचा नारा, खडका फाटा येथे जलजागृती‎

प्रतिनिधी | नेवासे फाटा पाणी बचत करून शेतकऱ्यांचा भविष्यकाळ उज्वल होण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा पाणी वापर संस्था सक्षमीकरण चळवळीतील कार्यकर्ते बाबुलाल पटेल यांनी व्यक्त केले. मुळा पाटबंधारे विभागाच्यावतीने “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा निमित्ताने खडका फाटा येथील अटल बिहारी वाजपेयी होमिओपॅथिक महाविद्यालय येथे आयोजित पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र व कार्यशाळेत ते…

Read More

सेन्सेक्समध्ये 1000 अंकांची घसरण:76,500 वर, निफ्टीही 300 अंकांनी घसरला; ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये जास्त विक्री

शेअर बाजारात आज म्हणजेच 30 एप्रिल रोजी घसरण झाली आहे. सेन्सेक्स सुमारे 1000 अंकांच्या घसरणीसह 76,500 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टीमध्येही सुमारे 300 अंकांची घसरण झाली आहे, तो 23,900 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. ऑटो, मेटल, बँकिंग आणि रिॲल्टी शेअर्समध्ये जास्त घसरण झाली आहे. भू-राजकीय तणाव आणि युद्धासारख्या परिस्थितीत महागाई वाढण्याचा धोका असतो….

Read More

कोपरगाव आगारासाठी नवीन बस देण्याची मागणी:आमदार आशुतोष काळे यांचे परिवहन मंत्र्यांना निवेदन‎

प्रतिनिधी | कोपरगाव कोपरगाव बस आगारात बसेसची संख्या कमी असल्यामुळे व काही बस अतिशय जुन्या झाल्यामुळे त्याचा परिणाम प्रवासी वाहतुकीवर होत आहे. त्यामुळे कोपरगाव आगाराला नवीन बस मिळाव्यात अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. आ. काळे यांनी मंत्री सरनाईक यांची भेट घेवून कमी असलेल्या बसच्या…

Read More

यशवंत टॅलेंट सर्च परीक्षेत‎विद्यार्थ्यांचे घवघवीत यश‎:५५ शाळांमधील ३२०० विद्यार्थ्यांचा सहभाग‎

प्रतिनिधी | सोनई नेवासा तालुक्यातील दहावीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित यशवंत टॅलेंट सर्च या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील एकूण ३२०० विद्यार्थी ५५ शाळांमधून सहभागी झाले होते. या निकालात तालुका स्तरावर गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये यश अकॅडमीचा अमेय लेंबे ९६ टक्के गुणांसह प्रथम, श्रीनिका बानकर, आरुष कुलकर्णी, सागर धापटे दोघे यांनी ९४ टक्क्यांसह द्वितीय, तसेच ९० टक्के…

Read More

स्केटिंग स्पर्धेत चिमुकल्या‎खेळाडूंनी गाजवले मैदान‎:स्पर्धेत नगर जिल्ह्यासह परजिल्ह्यातील खेळाडूंचा डंका‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर जिल्ह्यातील आधुनिक २०० मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंथेटिक स्केटिंग रिंकवर प्रथमच आयोजित करण्यात आलेली राजस्व स्पीड स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे आयोजन राजस्व स्पोर्ट्स क्लबचे संस्थापक चेतन शहाणे यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. स्पर्धेचे नियोजन स्केटिंगपटू प्रशांत पाटोळे यांनी केले. स्पर्धेमध्ये विविध वयोगटांतील खेळाडूंनी चांगली कामगिरी करत प्रेक्षकांची मने जिंकली. मुलांच्या…

Read More

विहिरीत साबडे कोसळले, मजूर ठार; दुसरा गंभीर जखमी:वैजापूर तालुक्यातील खंडाळा शिवारातील घटना‎

प्रतिनिधी | खंडाळा खंडाळा शिवारात विहिरीतील मलबा काढणारी साबडे अंगावर पडून एक मजूर ठार झाला, तर दुसरा मजूर गंभीर जखमी झाला. ही घटना २७ एप्रिल रोजी सकाळी ११च्या सुमारास घडली. वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे रायगड हॉटेलच्या पाठीमागे गट नंबर १० मध्ये शरद भोपळे यांच्या शेतात विहिरीचे काम सुरू होते. राजपूत ठेकेदारामार्फत काम चालू होते. विहीर…

Read More

विशाखापट्टणममध्ये देशातील पहिले AI हब होणार:ज्युनियर वेटलिफ्टिंगमध्ये भारताने 3 सुवर्णपदके जिंकली, 30 एप्रिलच्या चालू घडामोडी

आजच्या प्रमुख चालू घडामोडी जाणून घ्या, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत… राष्ट्रीय (NATIONAL) 1.परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इक्वाडोरच्या गॅब्रिएला यांची भेट घेतली 29 एप्रिल रोजी परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी इक्वाडोरच्या संरक्षण मंत्री गॅब्रिएला सोमरफेल्ड यांची भेट घेतली. गॅब्रिएला 3 दिवसांच्या दौऱ्यावर भारतात आल्या आहेत. 2. गुगल विशाखापट्टणममध्ये देशातील पहिले…

Read More

लोणी सरपंच पोटनिवडणुकीचा‎निकाल, गणेश ठेंगडे यांचा विजय‎:सदस्यपदी अरुणा दांडेकर यांची निवड, ७५ टक्के मतदान‎

प्रतिनिधी | खुलताबाद तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतीत रिक्त झालेल्या सरपंचपद तसेच प्रभाग क्रमांक १ मधील सदस्यपदासाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीचा निकाल उत्सुकतेच्या वातावरणात अखेर जाहीर झाला. या निवडणुकीत सरपंचपदी गणेश दादाराव ठेंगडे यांनी विजय मिळवला, तर प्रभाग क्रमांक १ मधून सदस्यपदी अरुणा बाबासाहेब दांडेकर या विजयी झाल्या. मंगळवारी (२८ एप्रिल) मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली….

Read More

अपघातात रिक्षाचालक ठार, मुलगी गंभीर जखमी:जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर हृदयद्रावक घटना

प्रतिनिधी | करमाड मावस बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या रिक्षाचालकावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना जालना-छत्रपती संभाजीनगर मार्गावर घडली. तुलसी हॉटेलजवळ बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याची आठ वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली. सटाणा येथील राजू जिजा जगधने (३५) हे आपल्या रिक्षातून कौडगाव येथे मावस बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाला जात…

Read More

धर्म व संस्कृतीचे पालन करणे गरजेचे;‎ संघटन, धार्मिक जागृतीची आवश्यकता‎:संमेलन डॉ. साध्वी धर्मासिहनी गायत्री यांचे नाचनवेल येथे हिंदू संमेलनात प्रतिपादन‎

प्रतिनिधी | नाचनवेल धर्माचे व भारतीय संस्कृतीचे पालन करणे गरजेचे आहे, हिंदू संस्कृती टिकवणे संघटन आणि धार्मिक जागृती गरजेची आहे, असे प्रतिपादन डॉ. साध्वी धर्मासिहनी गायत्री यांनी केले. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंदू संमेलने आणि विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने कन्नड तालुक्यातील नाचनवेल येथे मंगळवार, २८ एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समोर…

Read More