देवी दाक्षायणीच्या चरणी २५ लाखांची देणगी; सोन्या-चांदीचे दागिनेही दान:यात्रोत्सवादरम्यान देवीचे दर्शन घेत भाविकांनी मनोभावे वाहिली मोठी देणगी
प्रतिनिधी | लासूर स्टेशन मराठवाड्याचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर तालुक्यातील लासूरगावातील कुलस्वामिनी देवी दाक्षायणी मातेच्या यात्रोत्सवाची नुकतीच सांगता झाली. यात्रेला आलेल्या भाविकांनी मंदिराच्या दोन्ही दानपेटीत टाकलेली देणगी तसेच सोन्या-चांदीच्या वाहिक वस्तूंची मंदिराच्या सभागृहात मंगळवारी सकाळी दहा वाजता तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या उपस्थितीत तब्बल १६ तास मंदिर प्रशासनाकडून इनकॅमेरा मोजदाद करण्यात…