बारामतीत 2029 साठी जय पवारांची चर्चा रंगली:उमेदवारीवर जय यांनी दिलं थेट उत्तर; बारामतीत पुढचा वारस कोण? राजकारण तापलं
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार मैदानात असल्या, तरी पुढील 2029 च्या निवडणुकीसंदर्भात चर्चांना आता वेग आला आहे. विशेषतः जय पवार यांच्या नावाभोवती भविष्यातील नेतृत्वाची चर्चा रंगताना दिसत आहे. कार्यकर्त्यांमध्येही जय पवार यांना पुढे आणण्याची मागणी जोर धरू लागल्याचे चित्र आहे. गुरुवारी मतदानाच्या दिवशी जय पवार यांनी…