RSS च्या Z+ सुरक्षेचा खर्च वसूल करण्याची याचिका फेटाळली:नागपूर खंडपीठाने मोहन भागवत यांच्या सुरक्षेवरील खर्चात हस्तक्षेप नाकारला
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना पुरवण्यात येणाऱ्या ‘झेड प्लस’ सुरक्षेचा खर्च त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे. नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते ललन किशोर सिंग यांनी ही याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठासमोर सोमवार, २० एप्रिल रोजी…