गोलमाल:वारा आला की शेड उडेल; ढोरजळगावात १२ लाखांच्या कामाचा “कागदी’ वाघ, ठेकेदार व अभियंत्यांची मिलीभगत उघड; पेव्हिंग ब्लॉकच्या कामात डबरऐवजी मुरूम
ढोरजळगाव आरोग्य केंद्रात उभारलेले निकृष्ट प्रकारचे शेड. प्रतिनिधी | शेवगाव शासनाकडून विकासकामांसाठी लाखो रुपयांचा निधी येतो, पण अधिकारी आणि ठेकेदारांचे ‘रिंगण’ तो निधी कसा फस्त करते, याचे जिवंत उदाहरण शेवगाव तालुक्यातील ढोरजळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पाहायला मिळत आहे. जिल्हा परिषदेच्या देखभाल-दुरुस्ती . सीईओंकडे तक्रार करणार! “कामाच्या दर्जाबद्दल राम राजळे व दत्तात्रय कर्डिले या अधिकाऱ्यांना विचारणा…