Headlines

रणवीर सिंहने कास्टिंग काउचचा केला सामना:वडिलांनी घर-गाडी विकली, थिएटरमध्ये झाडू-पोछा लावला, धुरंधरपासून बनला बॉलिवूडचा मोठा स्टार

लहानपणापासून अमिताभ बच्चन यांच्यासारखे बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रणवीर सिंहचा प्रवास संघर्ष, जिद्द आणि आत्मविश्वासाचे उदाहरण आहे. चित्रपटांमध्ये स्थान मिळवताना त्याला कास्टिंग काउचचा सामना करावा लागला, परंतु त्याने तडजोड करण्यास नकार दिला. संघर्षाच्या दिवसांमध्ये तो पृथ्वी थिएटरमध्ये झाडू मारणे, फरशी पुसणे आणि छोटी-मोठी कामे करत राहिला. या काळात त्यांच्या वडिलांनी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घर आणि…

Read Full News

ऑपरेशन टायगर हे काही सांगून केले जाणार नाही:उबाठात लवकरच स्फोट होणार, आमदार, खासदार, पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या संपर्कात- संजय शिरसाट

ऑपरेशन टायगर हे काही सांगून केले जाणार नाही. एकनाथ शिंदे निर्णय घेतील त्यावेळेसच आपल्याला कळेल. कोणतेही ऑपरेशन करताना ते काही बँडबाजा लावून केले जात नाही. आमदार, खासदार आणि पदाधिकारी आहेत जे रोज एकनाथ शिंदेंना सांगत असतात पण योग्य वेळी निर्णय घेणं ही शिंदेंची ख्याती आहे, असे शिवसेना प्रवक्ते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे….

Read Full News

Senior Officers Unpaid Since January; Only 13 Planes Left

नवी दिल्ली6 तासांपूर्वी कॉपी लिंक देशातील खाजगी विमान कंपनी स्पाइसजेट गंभीर संकटातून जात आहे. कार्यक्षमतेत घट झाल्यामुळे कंपनीने 20% कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये 500 हून अधिक कर्मचाऱ्यांना विनावेतन सुट्टीवर पाठवले जाऊ शकते. विमान कंपनीकडे 6,800 कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे फक्त 13 विमाने शिल्लक आहेत, ज्यात 10 बोइंग आणि 3 Q400 यांचा समावेश आहे….

Read Full News

रुपाली ठोंबरे यांचा मोठा आरोप:म्हणाल्या – पक्षात शून्य किंमत असलेल्या महिलेने पत्रकारांच्या मदतीने माझ्या बदनामीचा कट रचला

पक्षात शून्य किंमत असाऱ्या एका महिलेने 25 लाख रुपयांची खंडणी घेऊन काही पत्रकारांच्या मदतीने माझ्या बदनामीचा कट रचल्याचा आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केला आहे. ठोंबरे यांनी ही महिला नेता कोण? हे स्पष्ट केले नाही. पण त्यांच्या या आरोपामुळे राष्ट्रवादी पक्षातील महिला नेत्यांतील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुपाली ठोंबरे…

Read Full News

धुरंधर 2 पाहण्यासाठी पोहोचले प्रभास आणि संदीप रेड्डी वांगा:थिएटरमध्ये प्रभास हसताना दिसला; संदीपने चित्रपटावर टीका करणाऱ्यांना दिले उत्तर

साउथ अभिनेता प्रभास आणि ‘ॲनिमल’ फेम दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा ‘धुरंधर 2’ चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात पोहोचले. चाहत्यांनी प्रभास आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना एका स्थानिक थिएटरमधील प्रीमियम सीटवर पाहिले. दोघेही त्यांच्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटाच्या कामातून थोडा ब्रेक घेऊन चित्रपटगृहात पोहोचले. आता त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात प्रभास मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहताना…

Read Full News

उरमोडी धरणाला ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ नाव:राज्य शासनाचा निर्णय; परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान

सातारा जिल्ह्यातील सातारा, खटाव व माण तालुक्यातील सिंचन व्यवस्थेला उरमोडी धरणाने भक्कम आधार दिला आहे. जिल्ह्यातील मोठा प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणार्‍या उरमोडी धरण जलाशयाचे ‘छत्रपती अभयसिंहराजे भोसले जलाशय’ असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. विशेष बाब म्हणून जलसंपदा विभागाचा हा शासन निर्णय इतिहास, परंपरा आणि लोकभावनेचा सन्मान करणारा ठरला आहे. उरमोडी धरणामुळे जिल्ह्याच्या…

Read Full News

MP-UPमध्ये तापमान 6°C ते 10°C पर्यंत वाढू शकते:राजस्थानमध्ये 40°C पेक्षा जास्त तापमान असण्याचा अंदाज; हिमाचलमध्ये सामान्यपेक्षा 200% जास्त पाऊस

मध्य प्रदेशात आजपासून पावसाचा जोर कमी होईल. यासोबतच दिवसाचे तापमान 4°C ते 6°C पर्यंत वाढू शकते. उत्तर प्रदेशात या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. गेल्या दोन दिवसांत 50 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाऊस-गारपिटीचा परिणाम दिसून आला. राज्याचे तापमान 10°C पर्यंत वाढू शकते. राजस्थानमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा जोर थांबल्याने तापमान वाढू लागले आहे. पुढील 2 आठवड्यांत उष्णता वाढल्याने…

Read Full News

आयटी कंपनीत लैंगिक अत्याचार:नोकरीच्या आमिषाने 'विकेंड ट्रिप' अन् धर्मांतराचा दबाव, सलग दोन वर्षे महिनाभर उपवास अन् 'लिप्स्टिक'वरही बंदी!

नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत सुरू असलेल्या ‘कॉर्पोरेट जिहाद’च्या धक्कादायक प्रकाराचा पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि गोपनीयपद्धतीने पर्दाफाश केला आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून, वेशांतर करून या कॉर्पोरेट जाळ्याचा भांडाफोड करणाऱ्या महिला पोलिसांचे धाडस आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्या 9 धाडसी मुलींमुळे हे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. या प्रकरणी आतापर्यंत 9 गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून तपासासाठी…

Read Full News

साकिब सलीम म्हणाले- नकार अभिनेत्याच्या DNAत असतो:पहिल्या चित्रपटासाठी 7-8 महिने ऑडिशन, पहिली जाहिरात मिळाली नसती तर व्यवसाय केला असता

वेब सिरीज ‘कप्तान’मुळे साकिब सलीम चर्चेत आहेत. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी भूमिका, तयारी आणि अभिनयाची प्रक्रिया शेअर केली. ते प्रोजेक्ट निवडण्यापूर्वी स्क्रिप्ट आणि दिग्दर्शकाची दृष्टी समजून घेतात. ‘कप्तान’मधील भूमिकेला वास्तविक बनवण्यासाठी त्यांनी शारीरिक बदलांसोबत विनोद आणि मानवी कमकुवतपणा जोडला. त्यांनी ’83’ चित्रपटासाठी घेतलेल्या 6 महिन्यांच्या क्रिकेट प्रशिक्षणाच्या अनुभवाला करिअरचा एक महत्त्वाचा टप्पा म्हटले. तसेच, त्यांनी…

Read Full News

कर्नल पुरोहित यांना वर्षभरात दुसऱ्यांदा प्रमोशन:आता ब्रेगिडियर पदावर पदोन्नती; गत सप्टेंबर महिन्यात झाली होती कर्नलपदी बढती

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका झालेल्या कर्नल श्रीकांत पुरोहित यांची ब्रिगेडियर पदावर पदोन्नती होणार आहे. सशस्त्र बल न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीकांत पुरोहित यांची गतवर्षी सप्टेंबर महिन्यातच कर्नलपदी बढती झाली होती. त्यानंतर अवघ्या 6 महिन्यांतच त्यांना पुन्हा एकदा पदोन्नतीचा लाभ मिळणार आहे हे विशेष. कर्नल श्रीकांत पुरोहित हे 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट…

Read Full News