Headlines

क्लिकस्किल्स एडटेकचे 'कोर्सिट'वर 100 अभ्यासक्रम मोफत:आता मराठीतून शिकता येणार माहिती तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंगचे कोर्स

माहिती तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग आणि उद्योजकतेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. पुण्यातील ‘क्लिकस्किल्स एडटेक’ या स्टार्टअपने ‘कोर्सिट’ या डिजिटल व्यासपीठावर 100 अभ्यासक्रम पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘क्लिकस्किल्स एडटेक’ने ही संकल्पना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे अटल इनोव्हेशन सेंटर आणि सेंटर फॉर इनोव्हेशन, आंत्रप्रेन्युअरशिप अँड इनक्युबेशन यांच्या सहकार्याने…

Read More

दिल्ली जल बोर्ड घोटाळा प्रकरणात सत्येंद्र जैन यांना जामीन:4 लाख रुपयांचे बॉन्ड आणि दोन जामीनदार द्यावे लागतील, 18 ऑगस्ट रोजी अटक झाली होती

दिल्ली जल बोर्डशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात आप नेते आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने गुरुवारी त्यांना जामीन मंजूर केला. हे प्रकरण त्यावेळचे आहे, जेव्हा ते केजरीवाल सरकारमध्ये जलमंत्री होते. कोर्टाने जैन यांना ₹2 लाखांच्या वैयक्तिक बॉन्डवर आणि तेवढ्याच रकमेच्या दोन जामीनदारांना हजर करण्याचे निर्देश दिले आहेत. जैन…

Read More

SC चा निर्देश- सर्व टोल प्लाझावर कॅमेरे लावा:महामार्गाच्या कडेला पार्किंग-अतिक्रमणामुळे वाढलेल्या अपघातांवर NHAI ला निर्देश

महामार्गावरील अतिक्रमण आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांबाबत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ला प्रश्न विचारला आहे. न्यायालयाने विचारले की टोल प्लाझावर कॅमेरे लावून महामार्गाचे निरीक्षण का केले जाऊ शकत नाही आणि यासाठी स्वतंत्र देखरेख कक्ष (मॉनिटरिंग रूम) का तयार केला जाऊ शकत नाही. न्यायालयाने म्हटले की महामार्गावरील अतिक्रमण आणि रस्त्याच्या कडेला…

Read More

Ahuti Mk-II Drone | Indias Fastest Interceptor Drone Record

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हैदराबादमधील स्टार्टअप अपोलियन डायनॅमिक्सने भारतातील सर्वात वेगवान इंटरसेप्टर ड्रोन आहुती Mk-II तयार केला आहे. याची गती 498 किलोमीटर प्रति तास आहे, ज्याची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’नेही नोंद घेतली आहे. अपोलियन डायनॅमिक्सचे संस्थापक जयंत खत्री यांनी X वर पोस्ट करून सांगितले की, या ड्रोनने स्वतःच्या प्रोटोटाइप मॉडेलच्या 325 किलोमीटर प्रति तास वेगाचा…

Read More

उपाशी मरणाऱ्यांपेक्षा कोण काय खातं यावरच सरकारचं लक्ष:आदित्य ठाकरेंचा नाशिकमधून हल्लाबोल, आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा

महाराष्ट्रात आज प्रत्येक समाजघटकाला आपल्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरावे लागत असून राज्य सरकार सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. नाशिकमध्ये सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न, राज्यातील खड्डे, कायदा-सुव्यवस्था, पुण्यात…

Read More

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह:हिमोग्लोबीन तपासणीसाठी किटच उपलब्ध नाही, आरोग्य विभागाकडे तोंडी मागणी

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचनांनंतर हिंगोली जिल्ह्यातील पाच आदिवासी आश्रमशाळांमध्ये आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली हिमोग्लोबीन तपासणी करण्यासाठी आवश्यक किटच उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे रक्त कमी असलेल्या विद्यार्थ्यांची ओळख कशी करायची आणि त्यांना आवश्यक औषधोपचार कधी सुरू करायचे, असा…

Read More

Kunbi Certificate Special Camps in Chhatrapati Sambhajinagar; Maratha Issue

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असतानाच सरकारने कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा समाजातील पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यासाठी मोठी प्रशासकीय मोहीम हाती घेतली आहे. छत्रपती संभाज . या विशेष मोहिमेत जुन्या कुणबी नोंदी शोधणे, उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी करणे, अर्ज स्वीकारणे आणि पात्र लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्याची…

Read More

पुण्यात वाद, पण नागपुरात DJ वर थेट बंदी:1 नोव्हेंबरपर्यंत डीजे अन् लेझर लाईट पूर्णपणे बॅन; पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा मोठा निर्णय

गणेशोत्सवात एकीकडे पुण्यात डीजेवर प्रतिबंधाचा मागणी होत असताना आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनिप्रदूषण आणि लेझर लाईटमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याची गंभीर दखल घेत नागपूर पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर शहरात डीजे, डॉल्बी साऊंड, मॉडिफाइड साऊंड सिस्टिम, डीजेची वाहने तसेच बीमलाईट आणि लेझर बीमलाईटच्या वापरावर 1 नोव्हेंबरपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. नागपूरचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे…

Read More

Vidyanand Bapat Attack Pune; Political Leaders React & Slam Government

गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना पुण्यातील टिळक रस्त्यावर झालेल्या मारहाणीचे पडसाद आता राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. बापट यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी संतोष चव्हाण याला पोलिसांनी . “उत्सवाला गालबोट लावू नका, नागरिकांची गैरसोय नको” – एकनाथ शिंदे या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामंजस्याची भूमिका मांडली. “गणेशोत्सव ही…

Read More

दिपके म्हणाले- CJP कोणत्याही पक्षाची 'बी टीम' नाही:म्हटले- आम्ही विद्यार्थ्यांची A टीम, नेत्यांच्या पदवीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले

कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपल्या संस्थेला काँग्रेस किंवा आम आदमी पार्टीची ‘बी टीम’ म्हटले जात असल्याच्या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की मी काँग्रेसची बी टीम आहे आणि काही लोक म्हणतात की मी आम आदमी पार्टी (AAP) ची बी टीम आहे. मला वाटते की या सर्व लोकांनी…

Read More