Headlines

Nitish Kumar Rajya Sabha Oath; Bihar CM Decision Slammed by Workers

पाटणा2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज शुक्रवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी बिहार एनडीएच्या नेत्यांसह केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, जे.पी. नड्डा, अर्जुन राम मेघवाल हे देखील उपस्थित होते. संजय झा यांनी स्वाक्षरी करण्यासाठी त्यांना पेन दिला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ‘झाले.. चला..’ असे म्हटले. त्यावर त्यांना…

Read More

एकनाथ शिंदे – ठाकरे गटाच्या खासदारांची गुप्त बैठक:ऑपरेशन टायगरवरून राजकारण पेटले; अरविंद सावंतांनी बैठकीचे वृत्त फेटाळले

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर या चर्चेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील आठ खासदारांसोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर हे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध स्तरांवर चर्चा सुरू झाल्या आहेत….

Read More

शहीद झालेल्यांच्या पुत्रांना पीएसआयपदी थेट नियुक्ती:‘गडचिरोली विशेष परिक्षेत्रात’ काम करण्याची अट

नक्षलविरोधी कारवाईत शौर्य गाजवताना वीरमरण आलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वारसांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शहीद पोलिस उपनिरीक्षक संतोष महिपत घाग आणि शहीद पोलिस हवालदार हरिदास चिंतामण सयाम यांच्या वारसांना पोलिस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रित) या पदावर अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा महत्त्वपूर्ण आदेश गृह विभागाने गुरुवारी जारी केला. नक्षलविरोधी कारवाईत शहीद झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना…

Read More

शहा म्हणाले- भाजप आणि हुमायूं उत्तर-दक्षिण ध्रुवासारखे:बाबरी मशीद बांधणाऱ्यांना साथ देणार नाही, त्याऐवजी विरोधी पक्षात बसणे पसंत करू

पश्चिम बंगालमध्ये माजी टीएमसी नेते हुमायूं कबीर यांच्या भाजपसोबतच्या डीलच्या व्हायरल व्हिडिओवर शुक्रवारी अमित शहा यांनी उत्तर दिले. शहा कोलकाता येथे भाजपचा संकल्प पत्र (मेनिफेस्टो) लॉन्च करण्यासाठी पोहोचले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांना हुमायूंच्या दाव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. शहा यांनी उत्तर दिले – तुम्ही ममताजींच्या क्षमतेपासून अनभिज्ञ आहात. त्या असे 2000 व्हिडिओ बनवू शकतात. हुमायूं…

Read More

शशिकांत शिंदेंना शिवसेनेत येण्याची ऑफर:शिंदे मूळचे शिवसैनिकच, ते आमच्यासोबत आल्यास सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करेन – महेश शिंदे

सत्ताधारी शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक आहेत. ते आमच्या पक्षात आले तर सर्वप्रथम मी त्यांचे स्वागत करेन, असे शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांनी म्हटले आहे. महेश शिंदे यांच्या या विधानामुळे शिवसेना शरद पवार गटाच्या नेत्यांना फोडण्याच्या प्रयत्नांत आहे का?…

Read More

धुरंधर-2 वर प्रतिक्रिया न दिल्याने दीपिका पदुकोण ट्रोल:मजेदार उत्तर देत म्हणाली- जास्त विचार करत आहात, मी चित्रपट तुमच्या सगळ्यांच्या आधी पाहिला

धुरंधर-2 या चित्रपटाच्या यशावर प्रतिक्रिया न दिल्याने दीपिका पादुकोण ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली. ट्रोलर्सनी असेही म्हटले की दीपिका एक सपोर्टिव्ह पत्नी नाही, कारण ती रणवीरच्या चित्रपटाचे प्रमोशन करत नाहीये आणि त्याचे कौतुकही करत नाहीये. मात्र, बऱ्याच काळच्या शांततेनंतर आता दीपिकाने यावर मजेशीर उत्तर दिले आहे. सोशल मीडियावर एका ट्रोलरने रीलच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न विचारला आहे की,…

Read More

रुपाली चाकणकरांच्या बहिणीला नोटीस:पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहाराप्रकरणी नोटीस; 2 कोटी 40 लाखांचा द्यावा लागणार हिशोब

शिर्डी पोलिसांनी भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित असलेल्या समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहाराप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भगिणी प्रतिभा चाकणकर यांना नोटीस बजावली आहे. यामुळे पोलिसांनी रुपाली चाकणकर यांच्या चौकशीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. या प्रकरणी…

Read More

CRPF 9175 Vacancies; Noida Aviation 2442, NVS 208 Jobs

8 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीमध्ये CRPF मध्ये 9175 पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी झाल्याची माहिती आहे. या अंतर्गत 20 एप्रिलपासून अर्ज प्रक्रिया सुरू होईल. नोएडा इंटरनॅशनल एव्हिएशन सर्व्हिसेसमध्ये 2442 पदांची भरती. तसेच नवोदय विद्यालय समितीमध्ये 208 रिक्त जागांची माहिती. 1. CRPF मध्ये 9175 पदांची अधिसूचना जारी, 20 एप्रिलपासून अर्ज सुरू केंद्रीय राखीव पोलीस दलाने…

Read More

नाशिकच्या IT कंपनीत तरुणींचे लैंगिक शोषण:भाजपने काढला कंपनीवर मोर्चा, आंदोलकांची दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

नाशिक येथील आयटी कंपनीत कार्यरत तरुणींचे लैंगिक शोषण होत असल्याची बाब पुढे आल्यानंतर अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. सत्ताधारी भाजपने शुक्रवारी या प्रकरणी सदर कंपनीवर मोर्चा काढला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी कंपनीत शिरण्याचा प्रयत्न केल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला. महिला नोकरदारांनी तक्रार केल्यानंतरही कंपनी व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी…

Read More

अक्षय कुमारला भेटायला अनवाणी चालत आला:राजकोटहून 700 किमी चालत मुंबईला पोहोचला, एक महिना वाट पाहिल्यानंतर भेट झाली

मुंबईत बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारला भेटण्यासाठी गुजरातच्या राजकोट येथील रहिवासी अशोक कंजारिया यांनी ७०० किलोमीटरची पायी यात्रा केली. ते १७ फेब्रुवारी २०२६ रोजी तिरंगा घेऊन, अनवाणी पायांनी राजकोटहून निघाले आणि १८ दिवसांत मुंबईत पोहोचले. मात्र, मुंबईत पोहोचल्यानंतर अनेक दिवस त्यांची अक्षयशी भेट होऊ शकली नाही. त्यानंतर त्यांनी शहरातच थांबून प्रयत्न सुरू ठेवले. ते अनेकदा अक्षय…

Read More